Sunday , March 18 2018

धुळे

औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादीत क्षेत्र वगळावे

शिंदखेडा । तालुक्यातील मौजे विखरण देवाचे येथे औष्णीक वीज प्रकल्पासाठी संपादीत गट क्रमांक 336, 338 व अन्य गटातील जमिनीचे क्षेत्र वगळावे, अशी मागणी शुक्रवारी विखरण येथील काही शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. संपादित जमिनीचे क्षेत्र न वगळल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही या शेतकर्‍यांनी दिला आहे. दरम्यान, या मागणीसाठी …

अधिक वाचा

शासकीय कामांत अडथळा आणणार्‍यास मिळाली सक्तमजूरीची शिक्षा

धुळे । देवपूर भागातील तलाठी कार्यालयात 22 एप्रिल 2015 रोजी शासकीय कामात अडथळा आणल्याने एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यास दोषी ठरवून 6 महिने सक्तमजुरींची शिक्षा ठोठावली आहे. देवपूर भागातील तलाठी कार्यालयात घुसून जोरजोराने आरडाओरड करुन सरकारी कामात अडथळा आणला. कार्यालय बंद होण्याची वेळ आली तरी तलाठी कार्यालयातून …

अधिक वाचा

जनकल्याणतर्फे आदर्श महिला गौरव सोहळा

धुळे । समाजातील विविध क्षेत्रातील कमी शिक्षणापासून तर उच्च शिक्षण घेतलेल्या महिलांना विविध क्षेत्रात केलेल्या बहुमोल योगदानाबद्दल निर्मला चौधरी, जोशीला पगारिया व वजीरा शेख यांना नुकतेच गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या पार्श्‍वभूमीवर समितीने जागतिक महिलांच्या सप्ताहाचे औचित्य साधून प्रोत्साहन दिले. सत्कारमुर्ती निर्मला चौधरी यांची भारतातील पहिली महिला आडत व्यापारी व …

अधिक वाचा

अनिल गोटेंच्या वक्तव्याचा निषेध

धुळे । शहरात सुरु असलेल्या विकास कामांच्या संदर्भात पत्रकबाजी करतांना शहराचे आमदार अनिलअण्णा गोटे यांनी जवान चंदु चव्हाणचा उल्लेख भगोडा सैनिक असा केल्याने चंदु चव्हाणच्या गावचे लोक संतप्त झाले आहेत. त्यांनी आज धुळ्यात येवुन आमदार अनिल गोटे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. शिवाय त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करीत …

अधिक वाचा

शिरपूरात ताणतणावमुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा

शिरपूर । आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ताणतणाव मुक्त परीक्षा अभियान कार्यशाळा प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अतुल शिरखेडकर, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.एन.एस.डोंगरे, डॉ. मोहन कळसकर, डॉ.राहुल सनेर, प्रा.दीपक बाविस्कर, डॉ.विवेकानंद चव्हाण, डॉ.अनिता जाधव, प्रा.हर्षदा पाटील, प्रा.दीपक पाटील …

अधिक वाचा

भरधाव ट्रकचे टायर फुटल्याने अपघात

धुळे । मुंबई आग्रा महामार्गावरील शहरानजीक असलेल्या कुंडाणे फाट्यावर भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकने खांबाला धडक दिली. या अपघातात दोन जणांना जखमी झाले. आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली़ मुंबई आग्रा महामार्गावर कुंडाणे फाट्याजवळ टमाट्याचे प्लास्टिकचे कॅरेट भरलेला ट्रक सेंधवाहून येत होता. ट्रक गतिरोधकाजवळ येताच टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील …

अधिक वाचा

झोपडपट्टीधारकांना उतारे देऊन सिटी सर्व्हे लागू करा

धुळे । शहरातील गेल्या 50-60 वर्षांपासून झोडपट्टीधारकांना 7/12 उतारे देऊन सिटी सर्व्हे लागू करा, अशा मागणीचे निवेदन आज जिल्हाधिकारी प्रशासनाला देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बापूदादा शार्दूल, नगरसेवक नरेंद्र परदेशी, विजय मोगलाईकर, अशोक बाविस्कर, बाळासाहेब पाटील, विनोद जगताप, चिवा थोरात, जयवंत वानखेडकर, नरेंद्र साबळे, अशोक गवळी आदी उपस्थित होते. …

अधिक वाचा

धुळे येथील तरूणाने फेसबुकवरून मैत्री करत महिलेस लाखोंना गंडविले

धुळे । जुने धुळे येथील एका युवकाने मुंबईमधील मानखुर्द भागात राहणार्‍या एका महिलेशी फेसबुकद्वारे मैत्री करुन तिला लाखांत गंडविल्याची घटना घडली आहे. सदर तरुणाने महिलेशी जवळीक साधून तिच्याकडून चक्क लाखोंचे सोन्याचे दागिने हडप केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलिसात संबंधित तरुणाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या तरुणाला …

अधिक वाचा

मद्यनिर्मितीसाठी गुळ नेणारा ट्रक जप्त

धुळे । मद्यनिर्मितीसाठी लागणारा काळा गुळ बाजारात विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करीत ट्रकसह हा गुळ जप्त केला आहे. याप्रकरणी ट्रकचालक, क्लिनरसह व्यापार्‍यांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, मद्यनिर्मितीसाठीचा काळा गुळ वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्याने दोंडाईचा पोलिसांनी स्टेशनरोड भागात तपासणी मोहिम राबविली. तळवाडे येथील कंपनीतून …

अधिक वाचा

निष्ठेने कार्य केल्यास यश निश्‍चित

शिंदखेडा । शिंदखेडा मतदारसंघात शिवसेनेची भगवी पताका फडकविण्यासाठी शिवसैनिकांनो कष्टाने पक्षसंघटन उभे करा. केंद्रात अन राज्यातील भाजपाला सत्तेचा माज आला आहे. भाजपवाल्यांना सत्तेची मग्रुरी चढली आहे. परंतु शिवसेनेच्या पाठींबाने हे सरकार आहे भाजपावाले विसरले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांनी निष्ठेने कार्य केल्यास यश दुर नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे नवनियुक्त संपर्क प्रमुख तथा …

अधिक वाचा