Sunday , March 18 2018

नंदुरबार

स्त्रीने आपल्यातील क्षमता ओळखावी

शहादा । माझी क्षमता काय आहे हे प्रत्येक स्त्रीने ओळखले पाहिजे. एक यशस्वी महिला ही चुली पासुन मुलांपर्यंत मर्यादित न रहाता मुलांचे भविष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील असली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. स्मिता वावदे यानी केले. शहादा येथील लोकमान्य टिळक टाउन हॉल मध्ये शहादा नगर परिषद महिला व बालकल्याण समिती दिनदयाल अंत्योदय …

अधिक वाचा

शहाद्यात जलवाहिनीची दुरूस्ती अत्यावश्यक

शहादा (प्रा. गणेश सोनवणे)। नगरपालिकेच्या कायमस्वरुपी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला सारंगखेडा ते शहादा दरम्यान असंख्य ठिकाणी गळती लागली आहे. तर शहरात काही व्हॉल्समधुनही मोठ्याप्रमाणात पाण्याची गळती होत आहे आगामी तीव्र उन्हाळा बघता या कारणामुळे मे महिन्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने पालिका प्रशासनाने याबाबत त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी …

अधिक वाचा

सावखेड्याच्या फॅक्टरीत अग्नितांडव

शहादा । तालुक्यातील सावखेडा येथील उमा फॅक्टरीत शॉर्ट सर्किटमुळ आग लागून आगित मशिनरी, साहित्य, फ्लॅश दरवाजे, शेड जळून खाक झाले. या भीषण आगित जवळपास एक कोटी 80 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गुरूवारी पहाटे चार वाजेच्या सुमरास ही आग लागली. आग विझविण्यासाठी शहादा व खेतीया नगरपालिका अग्निशमन …

अधिक वाचा

दारू पितो म्हणून पित्यानेच केला मुलाचा खून

शहादा । तालुक्यातील वाघर्डे गावात मुलगा दारू पितो ह्या कारणावरून पित्याने लाकडी डेंगार्‍याने डोक्यावर, पोटावर जबर मारहाण करून जीवे ठार करून प्रेतास जमिनीत पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र आठ दिवसानंतर ही घटना उघडकीस आल्याने पोलिसांनी मृतदेह उकरून त्याचा पंचनामा करून घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पुरावा …

अधिक वाचा

हातोडा पूल जोड रस्त्याच्या कामाची चौकशी करा

तळोदा । हातोडा पूल लागत असलेल्या जोड रस्त्याची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबत नंदुरबार बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. नाशिक विभागाकडून मिळालेले आश्‍वासन हवेत विरले असून ठेकेदाराव कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. वाजत गाजत लोकार्पण …

अधिक वाचा

प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणारे जाळ्यात

नवापूर । मांडूळ सापांसह बिबट व अन्य प्राण्यांच्या कातडीची तस्करी करणार्‍या तिघांना वनविभागाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी सापळा रचून अटक केली. जळगाव, यावल, नवापूर वनविभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. जनाबापू कृपाराम पवार, शरद साहेबराव चव्हाण, ऑफिसर सुनक्या भोसले(सर्व राहणार जामदे, ता. साक्री)अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तीन ते सात वर्ष कारावासाची …

अधिक वाचा

करंजी येथे ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

नवापूर । तालुक्यातील करंजी बुद्रूक गटात 80 लाख रुपये खर्चीक विविध विकास कामांचा व जिल्हापरिषद जनसुविधा योजने अंतर्गत चौकी येथे नवीन ग्रामपंचायत इमारत कामाचा शुभारंभ माजी जि. प अध्यक्ष भरत गावीत यांचा हस्ते नारळ फोडून करण्यात आला. पं. स उपसभापती दिलीप गावीत, कॉग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आर. सी. गावीत, सरपंच …

अधिक वाचा

पोलिसांच्या वाहनाने दोन जखमी!

नवापूर । तालुक्यातील नवी सावरट जवळील सुरत-नागपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास पोलिस गाडी व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. जखमींमध्ये भाजपचे नवापूर तालुका सरचिटणीस समीर दलाल (वय-45) त्यांचे मित्र इम्रान यांचा समावेश आहे. समीर दलाल यांच्या …

अधिक वाचा

भरूड – नागन मध्यम प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे

बोरद । नवापूर तालुक्यातील भरुड गावाजवळील नागन नदीवर मध्यम प्रकल्पाला आमदार उदेसिंग पाडवी यांनी नुकतीच भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेतल्या. नागन संघर्ष समिती अध्यक्ष दिलीप नाईक ,बंधारपाडा, केली, केवडीपानी चे सरपंच किसन गावित व प्रकल्पग्रत नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी संबधित गावांचे शंभर टक्के पुनर्वसन व्हावे, अशी मागणी केली. …

अधिक वाचा

शहाद्यात होतोय कमी दाबाचा वीज पुरवठा

शहादा । शहरात कमी दाबाच्या विद्युत पुरवठा होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत तर ग्रामीण भागातील शेतकरी संकटात सापडला आहे .व्यावसाय करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून उन्हाळ्याला सुरुवात झाल्याबरोबर वीज समस्या निर्माण झाली आहे. विजेचा दाब कमी प्रमाणात होत असल्याने शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा …

अधिक वाचा