Sunday , March 18 2018

नवी मुंबई

आदई तलावाला न्याय कधी?

नवी मुंबई । रहिवाशांना क्षणभर विश्रांती त्याचबरोबर विरंगुळ्याकरिता आदई तलाव परिसर महत्वाचे ठिकाणी आहे. स्थानिक रहिवाशांना निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. या ठिकाणी गणपतींचे विसर्जन त्याचबरोबर छट पूजा होत असल्याने या जलाशयाला अधिक महत्त्व प्राप्त आहे. वास्तविक पाहता तलावाची साफसफाई आणि देखभाल करण्याची जबाबदारी सिडकोची …

अधिक वाचा

पर्यटक बनून बनावट नोटा वटवणार्‍या बंगालच्या तरुणाला पकडले!

उरण । दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा वटविणार्‍या एका भामट्याला मोरा पोलिसांनी अटक केली. उरण तालुक्यातील घारापुरी येथे या भामट्याला पकडण्यात आले असून, पोलिसांनी त्याच्याकडून 2 हजार रुपयांच्या 9 नोटा हस्तगत करण्यात आल्या आहेत. अब्दुल जब्बार (25) असे या आरोपीचे नाव असून, तो पश्‍चिम बंगाल येथील रहिवासी आहे. घारापुरी येथे …

अधिक वाचा

बैठक उधळवून लावण्याचा कट आयोजकांनी उलथवून लावला

नवी मुंबई । चंदनासारखे आयुष्य झिजवत समाजाकरिता सुगंध सांडणार्‍या ज्येष्ठ नागरिक एनजींओंशी भाजपच्या पदाधिकार्‍यांनी झुंडशाहीने हुज्जत घातल्याने ज्येष्ठांमध्ये अतिशय गंभीर आणि तितकेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक संस्थांनी पनवेल महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी आयोजित केलेल्या नियोजनाच्या बैठकीत भाजपच्या पदाधिकार्‍यांनी हा गोंधळ घातला. मात्र, बैठक उधळवून …

अधिक वाचा

मनसेची विद्युत विभागाला तंबी

नवी मुंबर्ई । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची दादर शिवतीर्थावर जाहीरसभा होणार आहे. या दिवशी नवी मुंबई विद्युत विभागाने सर्वतोपरी काळजी घेऊन नवी मुंबईत कोठेही वीजपुरवठा खंडित करू नये असे निवेदन शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखालील मनसेच्या शिष्टमंडळाने आज विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता यांना दिले. मनसे अध्यक्ष …

अधिक वाचा

घणसोली नाल्याशेजारी करण्यात येत असलेल्या हरित क्षेत्र विकासकामांची पाहणी!

नवी मुंबर्ई । महानगरपालिकेच्या वतीने पुरविल्या जात असलेल्या नियोजित व सुरू असलेल्या नागरी सुविधा कामांची प्रत्यक्ष पाहणी महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या वतीने केली जात असून आज त्यांनी अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण व रमेश चव्हाण यांचेसमवेत वाशी, घणसोली येथील अमृत योजनेअंतर्गत केल्या जात असलेल्या विकासकामांची तसेच ऐरोली व दिघा …

अधिक वाचा

समाज समता कामगार संघाकडून मनपा आयुक्तांचे आभार

नवी मुंबर्ई । हजारो कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी समाज समता कामगार संघातर्फे अनेक वर्षांपासून महापालिकेकडे पाठपुरावा सुरू असतानाच काहीअंशी त्यांच्या लढ्याला यश आले आहे.तर उर्वरित मागण्यांसाठी समाज समता कामगार संघातर्फे लढा देण्यात येत असताना संघाच्या या लढ्याला अखेरीस यश आले आहे. कामगारांच्या या मागण्यांबाबत महापालिका आयुक्त एन. रामास्वामी यांनी सकारात्मकता …

अधिक वाचा

पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे संघर्षच्या शिष्टमंडळाला आश्‍वासन

नवी मुंबई । राज्य शासनाने न्हावा-शेवा वाढीव पाणी योजना तयार केली असून त्यातून पनवेल महापालिका क्षेत्रासह तालुक्याचा पाणीप्रश्‍न कायमचा निकाली निघणार असल्याने त्या योजनेला मुहूर्तस्वरूप देण्यासाठी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने काल, गुरुवारी महिला दिनाचे औचित्य साधून पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची, त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. याविषयी सविस्तर चर्चेअंती लोणीकर यांनी …

अधिक वाचा

आयुक्तांनी घेतला अमृत योजना व इतर सुविधा कामांचा प्रत्यक्ष आढावा

नवी मुंबई । नागरिकांसाठी पुरवण्यात येणार्‍या नागरी सुविधा कामांमधील गुणवत्ता चांगली असावी तसेच कामांमध्ये गतिमानता यावी याकडे महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांचे कटाक्षाने लक्ष असून, त्यांनी अतिरिक्त आयुक्त रमेश चव्हाण, शहर अभियंता मोहन डगांवकर आणि संबंधित अधिकारी यांच्यासह केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या तसेच इतर सुविधा कामांची …

अधिक वाचा

जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

नवी मुंबई । महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांनी समृद्ध राहिला असून, महिलांचा सन्मान करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे केवळ आजचा एक दिवस नाही, तर वर्षातील प्रत्येक 365 दिवस महानगरपालिका महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी महिलांचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण म्हणजेच खरे सबलीकरण हे लक्षात …

अधिक वाचा

खारफुटीचा अतोनात र्‍हास, कधी कळणार हे गांधारी झालेल्या प्रशासनास

उरण । जेएनपीटीच्या जागेवर तीस वर्षांच्या करारावर वसवण्यात येत असलेल्या चौथ्या बंदराकडून आपल्या प्रकल्पाला बाधा ठरणारी खारफुटी थेट मशीनद्वारे समूळ उपटून काढली जात असल्याचे धक्कादायक चित्र या बंदराच्या परिसरात फेरफटका मारताना दिसून आले आहे. या बंदरात स्थानिकांच्या नोकरभारतीबाबत आजच्या तारखेपर्यंत तरी स्थानिकांच्या तोंडाला पाने पुसणार्‍या सिंगापूर पोर्टने पाणजे ते चौथे …

अधिक वाचा