Sunday , March 18 2018

पालघर

यशासाठी कोणताही शॉटकट नसतो

मनोर । यश मिळवण्यासाठी कोणताही शॉटकट नसतो. कोणत्याही क्षेत्रात मेहनतीशिवाय यश मिळवण्याचा कोणताही पर्याय नसतो. फोटोग्राफी क्षेत्रालाही हाच नियम लागू आहे. एका झटक्यात कुणीही उत्कृष्ट फोटोग्राफर होऊ शकत नाही, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रख्यात छायाचित्रकार निर्भय पाटील यांनी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात संपन्न झालेल्या दोन दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळेत केले. या …

अधिक वाचा

पालघरमध्ये इंजिनीअर, डॉक्टरांना व्हायचंय पोलीस शिपाई!

पालघर (सुमित पाटील) । पालघर जिल्ह्यातील 160 पोलीस शिपाई जागांसाठी तब्बल 19 हजार 560 उमेदवारांनी अर्ज भरले असून त्यापैकी 98 उमेदवार उच्च विभूषित असल्याची माहिती मिळाली आहे. पालघर येथील कोळगाव पोलीस परेड मैदानावर सध्या पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी स्पर्धा सुरू असून दररोज 1500 ते 2500 उमेदवार सहभागी होणार आहेत. …

अधिक वाचा

माउंटबेरी परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे तोडून प्लॉट पाडण्यात आले

मनोर । गत वर्षांपासून आगी लागण्याचे प्रमाण सुरू असून, या आगी लावल्या जातात की लागते याबाबत नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण दिसत आहे. दरवर्षी गार्बट पॉइंट डोंगरावर वणवे लागलेले दिसतात. यामुळे जंगलाची वाताहत होतेच शिवाय रानटी प्राण्यांना तसेच सर्पांनादेखील आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. अमनलॉज रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या अमनलॉज या बंगल्याच्या आवारात …

अधिक वाचा

अनुदान कमी, आदिवासी विकासमंत्र्यांचीही कबुली

पालघर । मंत्रालयापासून फक्त 107 किलोमीटर अंतरावरच्या विक्रमगड तालुक्यातील दादडे गावातील ही अरविंद स्मृती संस्थेची अनुदानित आश्रमशाळा. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी 1991 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अरविंद पेंडसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ तीन अश्रमशाळा सुरू केल्या. दान वाड्यांमध्ये अणि एक विक्रमगडमध्ये. विक्रमगड तालुक्यातील दादरे गावातील …

अधिक वाचा

माहीम, सरावलीत सेनेचा विजय

मनोर । पालघर जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यामध्ये डहाणू तालुक्यातील तीन ग्रामपंचायती, विक्रमगड तसलुक्यातील एक, तलासरीतील एक, पालघर तालुक्यातील तीन प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या व औद्योगिक भांडवल श्रीमंत असलेल्या माहीम आणि सरावली ग्रामपंचायतीवर शिवसेनेने विजय पटकावला असून खैरेपाडा ग्रामपंचायतीवर ग्राम विकास आघाडी यांनी विजय मिळवला आहे. माहीम …

अधिक वाचा

37 जोडप्यांना सामूहिक विवाह सोहळ्यात घरगुती सामान, वस्तू भेट

मनोर । पालघरमध्ये रविवारी काँग्रेस भवन मैदानावर ठाणे जिल्हा श्रमिक झोपडपट्टी सुधार संघ व स्व. रतीलाल देवजी चव्हाण चॅरिटेबल ट्रस्ट, पालघर यांच्यातर्फे 37 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ठीक 3:30 वाजता समारंभाच्या अध्यक्षा संगिता धोंडे व काँग्रेस तालुका अध्यक्ष केदार काळे यांच्या उपस्थितीत पार पडला. हा 33 वा सामुदायिक विवाह …

अधिक वाचा

मुंबई अहमदाबाद महामार्गावर हजारो रुपयांचा गुटखा जप्त

मनोर । महाराष्ट्र राज्यात सुगंधित पान मसाला गुटख्यास बंदी असून त्याची तस्करी गुजरात राज्यातून मोठ्याप्रमाणात होत आहे. याचा प्रत्यय नुकताच मनोर येथील पोलीस ठाण्याला आला आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 18 फेब्रुवारी रोजी मनोर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तपासणी नाका लावला होता. यावेळी गुजरातकडून येणार्‍या वाहनांची तपासणी केली जात असताना समोरून येणारा आयशर …

अधिक वाचा

शेतकर्‍यांच्या विरोधामुळे दुसर्‍यांदा जनसुनावणी रद्द

मनोर । महाराष्ट्र शासनाने राज्यातील एकूण 26 खोर्‍यांचे विकास नियोजन आराखडे मंजुरीसाठी जनसुनावणीपुढे ठेवले असून, त्यापैकी पालघर जिल्ह्यामधील 03 खोर्‍यांचा समावेश आहे. राज्याच्या एकात्मिक राज्य जल आराखाड्यासंदर्भात 1 फेब्रुवारी रोजी सर्वप्रथम जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या आराखड्यासंदर्भात लाभार्थ्यांपर्यत अचूक माहिती योग्य पद्धतीने न पोहोचवली गेल्याने ही जनसुनावणी 14 …

अधिक वाचा

दांडेकर महाविद्यालयामध्ये दुर्मीळ नाणी-नोटांचे प्रदर्शन

मनोर । प्राचीन नाण्यांमुळे जगाच्या समृध्द संस्कृतीची जाणीव होते. अशा प्रकारच्या दुर्मीळ नाणी-नोटांच्या प्रदर्शनामुळे प्राचीन संस्कृतीविषयी विद्यार्थ्यांची जिज्ञासा जागृत होते, असे मत सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे सचिव प्रा. अशोक ठाकूर यांनी शैलेश सावे यांनी संग्रहित केलेल्या दुर्मीळ नाणी-नोटांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. सदर प्रदर्शन 14 फेब्रुवारी रोजी सोनोपंत दांडेकर …

अधिक वाचा

तारापूर-भेंडवळ परिसरात अजूनही एका बिबट्याचे वास्तव्य!

मनोर । तारापूरजवळील भेंडवड या गावी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या सापळ्यात सापडला असला तरी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या पट्ट्यात आणखी एका बिबट्याचा वावर असल्याची माहिती पुढे आली आहे. पालघर तालुक्यातील तीन बिबट्यांसह जिल्ह्यामध्ये 22 ते 25 बिबट्यांची कुटुंबे असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकार्याींकडून व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षभरात नागरीवस्तीमध्ये …

अधिक वाचा