Sunday , March 18 2018

रायगड

महाडचे चवदार तळे अतिक्रमणाच्या विळख्यात

महाड । सगळीकडे अतिक्रमणाचा विळखा वाढत असताना ऐतिहासिक स्थळे आता वाहनांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडत चालली आहेत. याकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे येणार्‍या पर्यटकांना देखील त्रासाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. रायगड जिल्ह्यातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संपुर्ण मानव जातीला समतेचा संदेश दिला,दि.20 मार्च 1927 रोजी चवदार तळे सत्याग्रह करुन सामाजिक क्रांतिची …

अधिक वाचा

रायगड जिल्हापरिषदेचा विद्यार्थी वाढीसाठी अभिनव उपक्रम

रायगड । खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा वाढता ओढा लक्षात घेऊन राज्यामध्ये विविध जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये देखील अभिनव योजनांद्वारे विद्यार्थ्यांना आकर्षित केले जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या काही वर्षांपासून कमी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळा पटसंख्याअभावी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्हापरिषद शाळेमधील गळती थांबवण्यासाठी आता जिल्हापरिषद अध्यक्षा …

अधिक वाचा

अखेर पेणकरांचा रेलरोको मागे, मागण्यांसंदर्भात रेल्वे प्रशासन सकारात्मक

मुरुड जंजिरा । गेली अनेक वर्षे विविध पद्धतीने आपापल्या परीने पेणकर रेल्वे प्रशासनाविरोधात आपल्या मागण्या मांडून भांडत होते. परंतु, याकडे लक्ष दिले जात नव्हते, अखेर सामाजिक कार्यकर्ते योगेश म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन आणि सर्व पेणकरांना एकत्र करून मी पेणकर, आम्ही पेणकर या मथळ्याखाली साखळी उपोषण करून समस्त पेणकरांच्या वतीने रेल …

अधिक वाचा

डान्सबार बंदी व महिलांना पोलीस भरतीत प्राधान्य

खोपोली । संपूर्ण आयुष्यभर कुटूंबाचा गाढा ओडणार्‍या स्त्रीला सर्व क्षेत्रात 20 टक्क्यांवरून 50 टक्के आरक्षण देऊन राजकारणात महिलांना समान संधी देण्याची दूरदृष्टी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवल्यानेच महिलांना 50 टक्के आरक्षण मिळाले असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी व्यक्त केले असून, आजच्या स्थितीत दररोज …

अधिक वाचा

धोकादायक पुलावरील रस्ता तयार करण्याचे काम जोमाने सुरू

मुरुड-जंजिरा । सावित्री पुलाच्या महाभयंकर दुर्घटनेनंतर सरकारला अचानक जाग आल्याने त्यांनी राज्यातील सर्वच पुलांचे स्ट्रक्चरल आडिट केले होते. धोकादायक पुलांची यादीच सरकारने त्यावेळी सादर केली होती. धोकादायक ठरणारे पूल बंद करून तेथे तातडीने नव्याने पूल बांधण्याच्या वल्गनाही सरकारने केल्या होत्या. मात्र, अलिबाग तालुक्यातील ब्रिटिशकालीन असलेल्या खडताळ पुलाबाबत सरकारने अद्यापही कार्यवाही …

अधिक वाचा

चवदार तळ्यावर 20 रोजी सर्व सुविधांची सज्जता करा -पालकमंत्री रवींद्र चव्हाण

मुरुड-जंजिरा । महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथे 20 मार्च 2018 रोजी होणार्‍या क्रांती दिनाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी येणार्‍या सर्व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगून सर्व आवश्यक सुविधांची सज्जता ठेवावी, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण तथा रायगड …

अधिक वाचा

कौटुंबिक वादात दुसर्‍यांची ढवळाढवळ केली जात असल्याचा आरोप

नागोठणे । विभागातील देवर्णा हंबीर या महिलेने सासरकडील माणसे छळ तसेच जाच करतात म्हणून पती, सासू सासरे तसेच आतेमामा मधुकर लेंडी यांचे विरोधात नागोठणे पोलिसठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर या चौघांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. सदर प्रकरण कौटुंबिक वादाचे असले तरी, कोंडू आखाडे तसेच मधुकर लेंडी यात ढवळाढवळ करून कुटुंबात तेढ …

अधिक वाचा

रेल्वेविरोधात पेणकरांचे साखळी उपोषण, 8 दिवसांत करणार रेल रोको

पेण। रेल्वेस्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबाव्यात आणि शटल सेवा सुरू व्हावी यासाठी समस्त पेणकरांच्या वतीने पेण रेल्वेस्थानका बाहेर साखळी उपोषण करण्यात आले. या साखळी उपोषणाची दखल रेल्वे प्रशासनाने घेतली नाही तर 8 दिवसांत कोणत्याही क्षणी रेल रोको करणार असल्याचे निवेदन पेणच्या नागरिकांच्या वतीने रेल्वे प्रशासनाला देण्यात आले. पेण हे रायगड …

अधिक वाचा

‘मिशन साहसी’च्या माध्यमातून सशक्त महाराष्ट्र उभा करू -मुख्यमंत्री

मुरुड-जंजिरा । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला महाशक्ती बनवण्याचे ठरवले असून ‘बेटी बचाव बेटी पढाओ’च्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचे कार्य सुरू केले आहे. या कार्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने ‘मिशन साहसी’च्या प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे नवीन पाऊल टाकले आहे. हे प्रशिक्षण राज्यातील प्रत्येक मुलींपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल. त्यातून सशक्त भारत, …

अधिक वाचा

आगीत 3 जणांचा मृत्यू , 12 जण जखमी

मनोर । तारापूर औद्योगिक वसाहतीत ई झोनमधील एका कंपनीत गुरुवारी रात्री रिअ‍ॅक्टर, बॉयलर तसेच सोल्व्हेन्ट टाकीत 18 स्फोट झाले. हा स्फोट इतका मोठा होता की या स्फोटाचे हादरे तब्बल 30-35 किलोमीटरपर्यंत जाणवले. रात्री 11.28 वा. पहिला स्फोट झाला. स्फोटानंतर परिसरातील घरांच्या भिंती, दरवाजे, पत्रे हादरले, त्यामुळे भूकंप झाल्याचं वाटून अनेकजण …

अधिक वाचा