Sunday , March 18 2018

ठाणे

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी 50 फुटी गुढी

ठाणे । मराठी नववर्षाचे स्वागत पहाटे मोठ्या थाटामाटात ठाण्यातील जांभळी नाका येथे साजरे करण्यात आले. या हिंदू नववर्ष स्वागतासाठी ठाण्यातील विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी सहभाग घेतला. यावेळी अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी 50 फुटी गुढी उभारण्यात आली. यामध्ये नेत्रदान, हृदयदान, यकृतदान अशा प्रकारचे फलक लावून जनजागृती करण्यात आली होती. शिवसेना शहर उपप्रमुख …

अधिक वाचा

संभाव्य कृती आराखड्यात तब्बल 268 गावपाडे टंचाईग्रस्त

शहापूर । भातसा, तानसा, मोडकसागर तसेच मध्यवैतरणा धरणाचे अथांग पसरलेले पाणी शहापूर तालुकावासीयांच्या डोळ्यांना दिसतंय पण प्यायला मिळत नाही अशी दुर्दम्य अवस्था झालेल्या तालुक्याच्या दुर्गम भागातील पाणीटंचाई महिला भागिनींच्या अक्षरशः पाचवीलाच पुजली आहे. यावर्षीही रणरणत्या उन्हात रानोमाळ भटकून पिण्याच्या पाण्यासाठी चटके खावे लागणार आहेत. पाणीटंचाईने ग्रासलेल्या शहापूर तालुक्यातील गावपाडयांच्या संख्येत …

अधिक वाचा

नवाजुद्दीनला वाचवण्यासाठी रिजवानचा बळी

ठाणे । ठाणे पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या भावाला वाचवण्यासाठी वकील रिजवान सिद्दीकीला बळीचा बकरा बनवल्याचा आरोप सिद्दीकी यांचे वकील रिजवान मर्चंट यांनी केला. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारीही या दोघांना वाचवण्यासाठी खाटाटोप करत आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीचा वकील रिजवान सिद्दीकी याला अटक करण्यात आली होती. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली …

अधिक वाचा

यंदा अशोका धबधबा पर्यटकांसाठी सोयी-सुविधांनी सज्ज

शहापूर । पावसाळा सुरू होताच मुंबई, ठाणे, नाशिक भागातील पर्यटक शहापूर विधानसभा क्षेत्रातील कसारा – विहिगावनजीक असलेला सुप्रसिद्ध अशोका धबधबा येथे पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात. मात्र या ठिकाणी सोयी सुविधांचा अभाव होता. याबाबत आमदार पांडुरंग बरोरा यांच्या प्रयत्नांने 32 लाखांचा निधी मंजूर झाला आणि विकासकामे वेगाने होत आहेत. त्यामुळे यंदाचा …

अधिक वाचा

मी नरेंद्र मोदींची मोठी फॅन : कंगना

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी राजकीय करियरने प्रभावित झाली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी फॅन आहे. एक चहावाला देशाचा पंतप्रधान आहे. अर्थात हा त्यांचा नाही तर देशाच्या लोकशाहीचा विजय आहे. जग कधीच परफेक्ट असू शकत नाही. पण आपण त्यांना बॅलेन्स करू शकतो, असे कंगनाने …

अधिक वाचा

कल्याणच्या नववर्ष स्वागत यात्रेत हिंदू धार्मिक सणाचा संदेश, 25 हजार जणांचा सहभाग

कल्याण । हिंदूंचे नवीन वर्ष म्हणून साजर्‍या होणार्‍या गुढीपाडवा उत्सवानिमित्त कल्याण शहरातही रविवारी स्वागत यात्रा निघणार आहे. स्वागत यात्रेचे यंदाचे 19 वे वर्ष असून हिंदूंचे धार्मिक सण आणि त्यांचे महत्त्व यावर आधारित चित्ररथ-देखावे हे या स्वागतयात्रेचे वैशिष्ट्य असणार आहे. कल्याण संस्कृती मंचच्या वतीने गेल्या 19 वर्षांपासून कल्याण पश्‍चीमेतून नववर्ष स्वागतयात्रेचे …

अधिक वाचा

बिल्डरांकडून 27 गावांत नियमांची पायमल्ली

ठाणे । डोंबिवलीजवळच्या 27 गावांमधील बिल्डरांच्या अवजड मालवाहू वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संबंधित बिल्डरने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पादचारी आणि वाहनचालकांना वेठीस धरणार्‍या बिल्डर लॉबीच्या उपद्व्यापांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश ठाणे जिल्हा शहर पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अधिकार्‍यांना दिले. उसरघर, भोपर, …

अधिक वाचा

शिवसेनेच्या पुढाकाराने डोंबिवलीत आठवडा बाजार

डोबिवली । शेतकर्‍यांना आपल्या मालाची किंमत थेट ग्राहकांकडून मिळावी म्हणून राज्य सरकारने शहरात आठवडा बाजार सुरू करण्याचे जाहीर केले होते. शिवसेनेने शेतकर्‍यांना मदतीचा हात पुढे केला आहे. संत शिरोमणी सावतामाळी अभियानांतर्गत महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवसेने नेते तथा सार्वजनिक बांधकाम ( उपक्रम ) मंत्री एकनाथ …

अधिक वाचा

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीच्या वकिलांना अटक

ठाणे । अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिक्कीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे क्राइम ब्रँचनं नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिदिक्की यांना अटक केली आहे. वकिलांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे. पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खासगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. याआधीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने रिजवान यांना समन्स बजावले …

अधिक वाचा

उल्हासनगरमधील मुस्लीम बांधवांना आता नवीन आयुक्तांकडून अपेक्षा

उल्हासनगर । हक्काची दफनभुमी मिळावी म्हणुन आमरण उपोषणाचा बडगा उचलणार्‍या उल्हासनगरमधील मुस्लीम बांधवाची प्रयत्नांना मावळत्या महापालिका आयुक्तांनी निराशाच केली आहे. दफनभूमीसाठी आमरण उपोषण करणार्‍यांच्या प्रतिनिधींना माजी आयुक्त बालाजी निंबाळकर यांनी चर्चेसाठी बोलावले होते. या चर्चेदरम्यान आयुक्तांनी शहरातील दफनभूमीचा प्रश्‍न सुटेपर्यंत कैलास कॉलनीतील भूखंड वापरण्याची सूचना केली पण त्यासंदर्भात लेखी आदेश …

अधिक वाचा