Sunday , March 18 2018

राष्ट्रीय

भ्रष्टाचाराचे दुसरे नाव मोदी!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल काँग्रेसच्या महाअधिवेशनचा समारोप नवी दिल्ली : मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराची ओळख बनले असून, ते नीरव, ललित आणि पंतप्रधानांच्या हातमिळवणीचे प्रतिक बनले आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ते रविवारी काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात बोलत होते. राहुल गांधी …

अधिक वाचा

पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे?

मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यास भाजपाची तयारी सर्व पक्षांची संमती आवश्यक राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण नवी दिल्ली : मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्‍वसनियतेवर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. काँग्रेसनेही अनेकदा इव्हीएमविरोधी सूर आळवला आहे. काँग्रेसच्या दिल्लीत सुरु असलेल्या महाअधिवेशनातही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा प्रस्ताव …

अधिक वाचा

पाकिस्तानच्या हल्ल्यात पाच नागरिकांचा मृत्यू

पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, मृत नागरिक एकाच कुटुंबातील फेब्रुवारी 2018 पर्यंत 432 शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना श्रीनगर : पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच असून रविवारी काश्मीरमधील पुंछ परिसरातील बालाकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यामध्ये 5 जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले. सर्व मृत हे एकाच कुटुंबातील आहेत. सुरक्षा दलांनी घटनेला …

अधिक वाचा

एम्सच्या 3 डॉक्टरांचा अपघाती मृत्यू

मृतांमध्ये अकोल्याच्या डॉक्टरचा समावेश मथुरा : यमुना एक्स्प्रेस वे वर भरधाव कारने डम्परला धडक दिली. या अपघातात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स)च्या तीन डॉक्टरांचा जागीच मृत्यू झाला. इतर चौघेजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका महिला डॉक्टरसह अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे रहिवासी असलेल्या डॉ. हर्षद वानखेडे यांचाही समावेश आहे. मथुरेतील …

अधिक वाचा

इव्हीएम हटवा, मतपत्रिका आणा!

काँग्रेस अधिवेशनात ठराव पारित, निवडणूक आयोगाला साकडे मोदी सरकार नाटकी, अहंकारी, सत्तापिपासू : सोनियांचा हल्लाबोल नवी दिल्ली : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्ष मतदानयंत्रे (इव्हीएम) हटवून पुन्हा मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी करत असताना, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील इव्हीएम हटवा व पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या, अशी विनंती …

अधिक वाचा

तेलुगू देसम एनडीएतून बाहेर!

केंद्र सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणार शिवसेना तठस्थ? : काँग्रेससह डाव्यांचा अविश्‍वास प्रस्तावास पाठिंबा नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तून बाहेर पडत असल्याची घोषणा अमरावती येथे केली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी वायएसआर काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध अविश्‍वास …

अधिक वाचा

भारताची जीएसटी करप्रणाली सर्वात किचकट : वर्ल्ड बँकेचा अहवाल!

भारतीय जीएसटीची जगातील 115 देशांची केली तुलना रिफंड रखडल्याने उद्योगांच्या अर्थकारणावर दुष्परिणाम नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (जीएसटी) करप्रणालीवर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली असतानाच, आता जागतिक बँकेनेही (वर्ल्ड बँक) जीएसटी प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहेत. भारतात लागू करण्यात आलेली जीएसटी करप्रणाली सर्वात किचकट करप्रणाली असल्याचे मत जागतिक बँकेने व्यक्त …

अधिक वाचा

मानवी तस्करी भोवली,दलेर मेहंदीला दोन वर्षे कारावास

अवघ्या 20 मिनिटांत मिळाली जमानत पाटियाला न्यायालयाचा निकाल पाटियाला : प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदी व त्यांचा भाऊ शमशेर सिंह यांना 2003च्या मानवीतस्करी प्रकरणी पाटियाला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या दोघांवर बेकायदेशीररित्या लोकांना विदेशात पाठविण्याचे आरोप सिद्ध झाले आहेत. त्याबद्दल या दोघांनाही दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा व दंडही न्यायालयाने ठोठावली. …

अधिक वाचा

तीन दहशतवाद्यांना अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम भागात पोलिस आणि भारतीय लष्कराच्या संयुक्त अभियानात गुरुवारी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठाही हस्तगत करण्यात आला आहे. त्यात स्फोटक पदार्थ, गोळ्या, बंदूक आणि अनेक शस्त्रे यांचा समावेश आहे. काश्मीर खोर्‍यामध्ये भारतीय लष्कराकडून सुरु करण्यात आलेल्या दहशतवादी विरोधी मोहिमेमध्ये लष्कराला काही दिवसांपूर्वी तीन दहशतवाद्यांना …

अधिक वाचा

गुजरात विधानसभेत राडा!

काँग्रेसच्या आमदारांनी भाजपनेत्याला चोपले काँग्रेसचे दोन आमदार तीन वर्षांसाठी निलंबित अहमदाबाद : गुजरात विधानसभेत बुधवारी काँग्रेसच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घालत भाजपच्या एका आमदाराला विधानसभेत मारहाण केली. सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप काही दिवसांपासून काँग्रेस आमदारांकडून होत आहे. भाजपच्या आमदारांना अध्यक्ष झुकते माप देतात असेही काँग्रेसचे म्हणणे होते. यावरून विधानसभेत …

अधिक वाचा