Sunday , March 18 2018

राजकारण

भ्रष्टाचाराचे दुसरे नाव मोदी!

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा हल्लाबोल काँग्रेसच्या महाअधिवेशनचा समारोप नवी दिल्ली : मोदी हे आडनाव भ्रष्टाचाराची ओळख बनले असून, ते नीरव, ललित आणि पंतप्रधानांच्या हातमिळवणीचे प्रतिक बनले आहे, अशी बोचरी टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. ते रविवारी काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनातील समारोपाच्या भाषणात बोलत होते. राहुल गांधी …

अधिक वाचा

पुढील निवडणुका मतपत्रिकेद्वारे?

मतपत्रिकांद्वारे मतदान घेण्यास भाजपाची तयारी सर्व पक्षांची संमती आवश्यक राम माधव यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण नवी दिल्ली : मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या इव्हीएमच्या विश्‍वसनियतेवर विविध राजकीय पक्ष आणि तज्ज्ञांकडून वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. काँग्रेसनेही अनेकदा इव्हीएमविरोधी सूर आळवला आहे. काँग्रेसच्या दिल्लीत सुरु असलेल्या महाअधिवेशनातही मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याचा प्रस्ताव …

अधिक वाचा

राज-पवारांमध्ये पाऊणतास गुप्तगू

राजकीय समीकरणे बदलणार? राजकीय चर्चा नाही : राज ठाकरे मुंबई : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी सकाळी पवारांच्या पेडर रोडवरील निवासस्थानी पोहोचून त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी बंददाराआड सुमारे पाऊणतास …

अधिक वाचा

इव्हीएम हटवा, मतपत्रिका आणा!

काँग्रेस अधिवेशनात ठराव पारित, निवडणूक आयोगाला साकडे मोदी सरकार नाटकी, अहंकारी, सत्तापिपासू : सोनियांचा हल्लाबोल नवी दिल्ली : सत्ताधारी भारतीय जनता पक्ष वगळता सर्वच राजकीय पक्ष मतदानयंत्रे (इव्हीएम) हटवून पुन्हा मतपत्रिकेद्वारेच मतदान घेण्याची मागणी करत असताना, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनेदेखील इव्हीएम हटवा व पुन्हा मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या, अशी विनंती …

अधिक वाचा

तेलुगू देसम एनडीएतून बाहेर!

केंद्र सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करणार शिवसेना तठस्थ? : काँग्रेससह डाव्यांचा अविश्‍वास प्रस्तावास पाठिंबा नवी दिल्ली : तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष व आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अखेर राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)तून बाहेर पडत असल्याची घोषणा अमरावती येथे केली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी वायएसआर काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरुद्ध अविश्‍वास …

अधिक वाचा

मला सर्टिफिकेट मिळाले, सेना उद्या सत्तेत नसेल!

नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचा शिवसेनेला टोला  स्वाभिमानी पक्षाबाबत आठवडाभरात होणार निर्णय  मुंबई:-  माझ्या सत्तेत येण्याला व्यत्यय करणाऱ्यांची ताकत काय? असा सवाल करत आता मला खासदारकीचे सर्टिफिकेट मिळाले आहे. उद्या ते सत्तेमध्ये नसतील असा टोला भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला आहे. कायदेशीर बाबींचे अज्ञान असणाऱ्या पक्षाचे नाव शिवसेना …

अधिक वाचा

राज्यसभेच्या सहाही जागा बिनविरोध!

भाजपच्या विजया रहाटकर यांचा अर्ज मागे, केतकरांचा जीव भांड्यात पडला ना. प्रकाश जावडेकर, राणे, वंदना चव्हाणांच्या विजयाची औपचारिकता बाकी मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीतून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अर्ज मागे घेतल्यानंतर राज्यातील सहाही जागा बिनविरोध झाल्यात जमा …

अधिक वाचा

शिवसेनेने देखील राज्यसभेची ऑफर दिली होती

नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर यांचे प्रतिपादन मुंबई :- शिवसेनेने मला राज्यसभेची ऑफर दिली होती मात्र माझी विचारसरणी आणि शिवसेनेची विचारसरणी ही जूळणारी नसल्यामुळे ती ऑफर मी स्विकारली नसल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर यांनी दिली आहे. १९९८ मध्येच शिवसेना प्रमुख यांनी मला राज्यसभेची ऑफर दिल्यांचे केतकर यांनी …

अधिक वाचा

युपीत ‘सायकल’ सुस्साट!

पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजपवर पराभवाची नामुष्की लखनऊ : ईशान्येतील तीन राज्यांच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणार्‍या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला बुधवारी पोटनिवडणुकांत मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. उत्तरप्रदेशच्या गोरखपूर, फुलपूर आणि बिहारच्या अररिया लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून, मायावतींचा बसप आणि समाजवादी पक्षाने एकत्र येत या निवडणुकांत भाजपाला पराभवाची धूळ चारली. …

अधिक वाचा

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढविणार!

 अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत दावा  मुंबई:- भाजपा-शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात विवाद सुरु असताना आणि पुढच्या निवडणुका वेगवेगळ्या लढविणार असे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितल्यानंतर आता राज्याच्या अर्थमंत्र्यांनी काहीही झाले तरी शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढविणार असल्याचा दावा विधानसभेत केला. अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका …

अधिक वाचा