Sunday , March 18 2018

पुणे शहर

रेडीरेकरनरचे दर कमी होण्याची शक्यता

पुणे । घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे झाले असून जमिनींच्या किमतीही वाढल्या आहेत. मात्र, यास कारणीभूूत असलेल्या रेडीरेकनरच्या (वार्षिक बाजार मूल्य) दरांमध्ये घट करण्याची महत्त्वपूर्ण तरतूद राज्य शासनाने केली आहे. तसेच महाराष्ट्र मुद्रांक शुल्क कायद्यातही सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे रेडीरेकनरपेक्षाही कमी दरात व्यवहार होत असलेल्या भागांमध्ये रेडीरेकनरचा दर कमी होऊ …

अधिक वाचा

‘सिंहगड’च्या प्रश्‍नावर तोडगा नाहीच

पुणे । सिंहगड शिक्षणसंस्थेतील प्राध्यापकांच्या थकीत वेतनाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी विद्यापीठाकडून ठोस काहीच कारवाई करण्यात आली नाही, त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले. याबाबत अधिसभा सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र हा विषय न्यायप्रविष्ट असल्याचे सांगून प्रशासनाने हात वर केले आहेत. प्रश्‍न न्यायप्रविष्ट असल्याचा मुद्दा मांडला कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या …

अधिक वाचा

तीन वर्षांत दानशूरांकडून ससूनला 85 कोटी रुपये

पुणे । गोरगरिबांसाठी वरदान ठरलेल्या ससून रुग्णालयाला खासगी कंपन्या तसेच सामाजिक संस्थांकडून मागील तीन वर्षांत 85 कोटी रुपये देणगीस्वरूपात मिळाले आहेत.या सढळ हस्ते केलेल्या मदतीमुळे ससून रुग्णालयाचा कायापालट होत असून रुग्णांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होत आहेत. राज्यात सध्या विविध प्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे, अतिदक्षता कक्ष, रुग्णांना मिळणार्‍या विविध सुविधा, …

अधिक वाचा

मराठवाड्यात पावसाची शक्यता

पुढील दोन दिवसांत विदर्भात मेघगर्जनेसह पाऊस पडणार राज्याच्या उर्वरित भागात कोरडे हवामान राहणार जळगावमध्ये सर्वाधिक 36.8 तापमान पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात काही ठिकाणी तुरळक पावसाने रविवारी हजेरी लावली. अवकाळी पावसाचे सावट राज्यावर असतानाच आज 19 मार्चरोजी मध्य-महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात …

अधिक वाचा

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये गुढीपाडव्याचा जल्लोष!

पुण्यात महापौरांनी उभारली ग्रामगुढी पुणे : गुढीपाडव्याचा सण पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शोभायात्रांचा जल्लोष दोन्ही शहरात दिसून आला. शोभायात्रांमध्ये तरूणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. पुण्यात हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे श्री तांबडी जोगेश्‍वरी मंदिर ते शनिपार चौक दरम्यान शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. तांबडी जोगेश्‍वरी मंदिराबाहेर संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. …

अधिक वाचा

संभाजी महाराजांचा पराक्रम अभ्यासक्रमात

सणसवाडी । संभाजी महाराज हे प्रेरणास्थान असून वढू बुद्रुक आणि तुळापूर या भागाच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. मराठा क्रांती मोर्चाची दखल सरकारने घेतली असून समाजाच्या हिताच्या मागण्या असल्याने त्याचा विचार केला जात आहे. याबाबतही काही निर्णयही घेण्यात आले आहेत. संभाजी महाराजाचा इतिहास तरुणांपर्यंत पोहचावा यासाठी शालेय शिक्षणात …

अधिक वाचा

आ. सोनवणेंची भाजपशी जवळीक

नारायणगाव । शिवजन्मभूमी जुन्नरमधील मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्या विकासकामांच्या बॅनरवरुन पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो गायब झाला असून त्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरिष बापट, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे फोटो बॅनरवर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे. भाजपची उमेदवारी मिळणार का? या बॅनरवरील भाजपमंत्र्यांची छायाचित्रे …

अधिक वाचा

पुण्यात 2 लाख सीएनजी वाहने

पुणे । शहरात सीएनजी इंधनावर चालणार्‍या वाहनांची संख्या वाढत असल्याने वाढत्या वाहनांमुळे निर्माण होत असलेल्या प्रदूषणाला आळा बसत आहे. सध्या शहरात सुमारे दोन लाख सीएनजी वाहने आहेत. काही कंपन्यांकडून सीएनजीवरील दुचाकी बाजारात आणल्या असल्याने सीएनजीवरील वाहनांची संख्या भविष्यात आणखी वाढू शकते. यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनी शहराच्या विविध भागांत सीएनजी …

अधिक वाचा

गतिमान प्रशासनासाठी झिरो पेंडन्सी प्रभावी

पुणे । सामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात, तसेच लोकाभिमुख आणि गतिमान प्रशासन देण्याचे झिरो पेंडन्सी हे प्रभावी साधन आहे, असे मत पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले. आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या राज्यातील सर्व अधिकार्‍यांसाठी आयोजित झिरो पेंडन्सी न्ड डेली डिस्पोजल विषयावरील कार्यशाळेत दळवी बोलत होते. …

अधिक वाचा

थकबाकी भरा अन्यथा पाणीपुरवठा बंद

पुणे । थकबाकी भरा अथवा शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला दिला आहे. राज्य सरकारच्या आदेशाप्रमाणे ही रक्कम भरणे आवश्यक आहे. यापुर्वीदेखील जलसंपदा विभागाने थकबाकी वसूलीसाठी महापालिकेला पत्र पाठवली आहेत. यावर महापालिका प्रशासन बिलाची तपासणी करुन निर्णय घेईल, अशी भूमिका प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. आता जलसंपदा विभागाने …

अधिक वाचा