Sunday , March 18 2018

क्रीडा

तळवलकर्सचा सागर कातुर्डेला मुंबई महापौर श्री किताब

मुंबई । तळवलकर्सचा माजी महाराष्ट्र श्री सागर कातुर्डेने अखेर आपल्या यशाचे खाते उघडले. सुनीत जाधवच्या महाकाय शरीरयष्टीपुढे काहीसा झाकोळला गेलेल्या सागरने त्याच्याच अनुपस्थितीत अत्यंत रोमहर्षक झालेल्या चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या लढतीत माजी मुंबई श्री अतुल आंब्रे, रितेश नाईक, श्रीनिवास खारवीचे कडवे आव्हान मोडले आणि तब्बल दीड वर्षानंतर मुंबई महापालिकेचा पुरस्कार लाभलेल्या …

अधिक वाचा

विजयाच्या चौकारासह विजेतेपदाचे लक्ष्य

कोलंबो । सलग तीन सामने जिंकल्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्‍वास उंचावलेला असला तरी ऊलटफेर करण्यात माहिर असलेल्या बांगलादेशविरुद्ध खेळताना रोहित आणि कंपनीला सावध खेळ करावा लागणार आहे. दोन्ही संघ आक्रमक खेळ करत असल्यामुळे आजच्या अंतिम सामन्यात क्रिकेटप्रेमींना रंगतदार खेळाची मेजवानी लुटता येणार आहे. या तिरंगी मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा पराभव …

अधिक वाचा

जे घडले ते व्हायला नको होते -शकिब

कोलंबो । श्रीलंकेत सुरु असलेल्या निदहास ट्रॉफी मध्ये बांगलादेशच्या संघाने जो राडा घातला त्यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. कारण मैदानात आणि ड्रेसिंगरुममध्ये जो काही प्रकार घडला तो खेळभावनेला काळिमा फासणारा होता. या सार्‍या प्रकारानंतर बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने आपली पहिली प्रतिक्रीया दिली आहे. जे काही आमच्याकडून घडले …

अधिक वाचा

होय … मी अलिश्बाला दुबईत भेटलो होतो

कोलकाता । मोहम्मद शमी हा दुबईमध्ये पाकिस्तानच्या अलिश्बा नावाच्या मुलीला भेटला होता. त्याचबरोबर अलिश्बाकडून शमीने काही पैसे घेतले आणि त्याने देशाची फसवणूक केली आहे, असा आरोप त्याची पत्नी हसीन जहाँने केला होता. याबद्दल शमीने आतापर्यंत कोणतेच वक्तव्य केले नव्हते. पण शुकवारी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मात्र मी अलिश्बाला भेटलो होतो, असा …

अधिक वाचा

मुंबई क्रिकेट संघटना कार्यकारिणी बरखास्त करा

मुंबई । मुंबई क्रिकेट संघटनेची कार्यकारिणी समिती बरखास्त करून त्यावर तत्काळ व्यवस्थापक नेमावा, अशी मागणी बीसीसीआयतर्फे मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची अंतिम मुदत ही सप्टेंबर 2016 होती. मात्र, 18 महिने उलटून गेले तरीही मुंबई क्रिकेट असोसिएशन पळवाटा शोधून काढत असल्याचा आरोपही बीसीसीआयच्या वतीने उच्च …

अधिक वाचा

प्रसाद पवारला शतकाची हुलकावणी

मुंबई । सोबो सुपरसॉनिक्स संघाने टी-20 मुंबई लीग स्पर्धेत सोबो सुपरसॉनिक्स संघाने नमो वांद्रे ब्लास्टर्स संघावर वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात 50 धावांनी विजय मिळवत आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. पहिल्यांदा फलंदाजीस उतरलेल्या सुपस्सॉनिक्स संघाने 18 षटकांच्या सामन्यांमध्ये 6 बाद 149 धावसंख्येपर्यंत मजल मारली. प्रसाद पवारने यामध्ये अर्धशतकी खेळी करत आपले …

अधिक वाचा

दोषी आढळलो तर फाशी द्या!

कोलकाता । भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची बीसीसीआय आता मॅच फिक्सिंगसंदर्भात चौकशी करणार आहे. याबाबत शमीला विचारल्यावर त्याने मॅच फिक्सिंगमध्ये दोषी आढळलो, तर फाशी द्या, अशी भूमिका घेतली आहे. भारताकडून खेळणे हे माझे स्वप्न होते. त्यामुळे देशाकडून खेळताना मला नेहमीच अभिमान वाटला आहे. त्यामुळे माझ्यावर जे मॅच फिक्सिंगचे आरोप केले …

अधिक वाचा

रॉजर फेडररची मुले पॉकेटमनीसाठी करतात रोज ही कामे

झ्युरिच । रॉजर फेडरर…. 20 ग्रँडस्लॅम स्वतःच्या नावे करणारा विजेता…फेडररने आतापर्यंत अनेक यशाची शिखरे आपल्या नावे केली. आतापर्यंत सामन्यांमधून असंख्य रुपये कमावले असतील. वेगवेगळी स्पॉनर्सशिप त्याला मिळाली असेल. मिळालेल्या माहितीनुसार 2017 पर्यंत त्यांच्याकडे 64 मिलियन डॉलर रक्कम जमा केली. सर्वात श्रीमंत असा खेळाडू म्हणून फेडररकडे पाहिले जाते. त्याचप्रमाणे 2017 फोबर्सच्या …

अधिक वाचा

महिला हॉकी संघाचे राणी रामपालकडे नेतृत्व

नवी दिल्ली । पुढील महिन्यात गोल्ड कोस्ट येथे होणार्‍या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघाचे नेतृत्व अनुभवी आघाडीवीर राणी रामपालकडे सोपविण्यात आले आहे. तसेच अनुभवी गोलरक्षक सविताकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हॉकी इंडिया या संघटनेने राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेसाठी 18 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संगम या संघनिवडीत …

अधिक वाचा

सोनाली हेळवी, मनोज चव्हाण कर्णधारपदी कायम

मुंबई । महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने 5व्या कुमारकुमारी फेडशन कप कबड्डी स्पर्धेसाठी आपले दोन्ही संघ जाहीर केले. सातार्‍याच्या सोनाली हेळवी हिच्याकडे कुमारी तर, कोल्हापूरच्या मनोज चव्हाण याच्याकडे कुमार संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले. उत्तर प्रदेश राज्य कबड्डी संघटना आणि नॉर्दन कोल्ड फिल्ड ली. काकरी यांच्या सहकार्याने 22 ते 25 मार्च …

अधिक वाचा