Sunday , March 18 2018

राज्य

पंढरपुरात नगरसेवकावर गोळीबार

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेलजवळ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडल्या. या घटनेनंतर पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शहरात तणावची स्थिती रविवारी दुपारी एकच्या सुमारास पवार हे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता, याठिकाणी …

अधिक वाचा

रामनवमीला पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळा

तपोमूर्ती स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराजांच्या श्रीरामकथेचे आयोजन राज्यभरातून भाविकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती हिवरा आश्रम : दीड कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष, निष्काम कर्मयोगी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधीला येत्या रामनवमीरोजी (दि.25 मार्च) वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त पहिल्याच संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध …

अधिक वाचा

सरकारमध्ये मला मरू देण्याची हिंमत नाही

अण्णा हजारे यांचा उपोषणाचा निर्धार कायम वेगळ्यास्वरूपाचे आंदोलन करण्याचे ग्रामस्थांचे आवाहन नाकारले अहमदनगर : अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी परिवारासह देशाला गरज आहे. अण्णांनी वाढते वय व व्याधींचा विचार करता नवी दिल्ली येथे उपोषण न करता वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करावे, असा भावनिक आग्रह राळेगणसिद्धी येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी अण्णांकडे धरला. त्यावर उपोषणाने …

अधिक वाचा

सरकार्यवाहपदी भैय्याजींना चौथ्यांदा मुदतवाढ

मार्च 2021 पर्यंत पदावर राहणार नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) भैय्याजी जोशी यांची चौथ्यांदा सरकार्यवाहपदी नियुक्ती केली आहे. हे पद सरसंघचालकांनंतर द्वितीय क्रमांकाचे मानले जाते. भैय्याजी हे 2009 पासून सातत्याने सरकार्यवाहपदावर कार्यरत असून, संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या पदासाठी सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले किंवा …

अधिक वाचा

छिंदम म्हणतो, तो मी नव्हेच; जामीन मंजूर

अहमदनगर : अहमदनगर येथील मुख्य न्यायदंडाधिकारी र. म. कुलकर्णी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधान करणारा श्रीपाद छिंदम याला जामीन मंजूर केला आहे. दरम्यान, त्याने स्वतःवरील सर्व आरोप नाकारात मी शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह काही बोललोच नव्हतो. माझ्यावर राजकीय वादातून गुन्हा दाखल झाल्याचे छिंदमने न्यायालयात सांगितले. छिंदम् म्हणतो राजकीय …

अधिक वाचा

औरंगाबादेत कचर्‍यावरून हिंसक आंदोलन

औरंगाबाद : औरंगबादमध्ये कचरा प्रश्‍न पेटला असून मिटमिटा, पडेगाव येथे कचरा टाकायला आलेल्या गाड्यांवर स्थानिक ग्रामस्थांनी जोरदार दगडफेक केली. दोन गाड्यांची तोडफोड झाली असून, नऊ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. संतप्त ग्रामस्थांना पांगविण्यासाठी पोलिसांनी जोरदार लाठीहल्लाही केला. त्यात अनेक ग्रामस्थ जखमी झालेत. गेल्या काही दिवसांपासून औरंगबादेत कचरा प्रश्‍न चिघळलेला होता. …

अधिक वाचा

गुप्तधनासाठी बालकाची हत्या झाल्याचा संशय

नांदेड । शहरातील खडकपूरा परिसरात एका 6 वर्षीय बालकाची गुप्तधनासाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. शेख शोएब असे बालकाचे नाव आहे. गुप्तधनाच्या लालसेपोटी त्याची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. खडकपुरा भागातील शेख शोएब शेख सलीम हा बालक 3 मार्च 2018 पासून गायब होता. त्यानंतर …

अधिक वाचा

नांदेडात पॅथॉलॉजी परवाने रद्द

नांदेड । पॅथॉलॉजिस्टशिवाय सुरु असलेल्या 22 पॅथॉलॉजी लॅबचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. या लॅब अनधिकृत असून त्या बंद करण्यात याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत़ परंतु या आदेशाची नांदेडात अद्याप अंमलबजावणी करण्यात नव्हती़ अखेर त्याची दखल घेत महापालिकेने शहरातील 101 लॅबची तपासणी केली़ त्यात पॅथॉलॉजिस्टच्या गैरहजेरीत सुरु असलेल्या …

अधिक वाचा

तीन बस जाळल्या

नागपूर : छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सोमवारी मध्यरात्री महामार्गावर जगदलपूरवरुन हैदराबादकडे जाणार्‍या तेलंगण परिवहन मंडळाच्या तीन बसेस जाळल्या. तसेच बसमधून प्रवास करणार्‍या एका निवृत्त पोलिस कर्मचार्‍याचीही माओवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. जवळपास 100 माओवादी सुकमा-हैदराबाद महामार्गावर आले. त्यांनी महामार्गावर तीन बसेस आणि तीन ट्रक जाळले. यातील एका बसमध्ये पोलिस दलातील निवृत्त कर्मचारी …

अधिक वाचा

अमित शहा संघ मुख्यालयात

नागपूर : ईशान्यकडील तीन राज्यात यश मिळविल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी नागपुरात दाखल झाले होते. दुपारी तीनच्या सुमारास शहा नागपुरातील संघ मुख्यालयात पोहोचले होते. यानंतर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. दुपारी तीन वाजता संघ मुख्यालयात भागवत यांच्यासमवेत त्यांची बैठक सुरू झाली. त्याआधी शहा यांनी केंद्रीय मंत्री …

अधिक वाचा