Tuesday , March 19 2019

स्टॉक मार्केटची आज चांगली सुरुवात; आजचे सेन्सेक्स पहा

नवी दिल्ली- आज स्टॉक मार्केटची सुरुवात चांगली झाली. कामकाज सुरु झाल्यानंतर तेजी पाहावयास मिळाली. बँकिंग, ऑटो, मेटल आणि रियल्टीच्या शेअरमध्ये अधिक खरीदी झाली. त्यामुळे सेन्सेक्स 200 अंकांनी वाढले तर निफ्टी 50 अंकांनी वाढले. सेन्सेक्स 37805.25 वर पोहोचले तर निफ्टी 11,427.65 वर पोहोचले. आयसीआयसीआय बँक, रिलायंस इंडस्ट्रीज, एक्सिस बैंक, एसबीआई, एचडीएफसी बँकच्या शेअरमुले बाजारात तेजी पाहायला मिळाली. फार्मा आणि एफएमसीजीचे शेअरमध्ये मंदी पाहावयास मिळाली.

निफ्टीचा उच्चांक
१ ऑगस्टला निफ्टी ११,३९०. च्या नवीन उच्चांकावर होते.
६ ऑगस्टला निफ्टी प्रथम ११,४०० च्या स्तरावर पोहोचले.
३१ जुलैला निफ्टी ११,३६६ वर होते.
३० जुलैला निफ्टी ११,३०० वर होते.

Spread the love
  •  
  •  
  •  
  •  
  •  

हे देखील वाचा

shivsena-bjp

शिवसेनेपुढे पर्यायच नाही, भाजपाला मदत करावीच लागणार!

जळगाव जिल्ह्यात भाजपा मोठा भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे वर्चस्व जळगाव । जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: Content is protected !!