• Login
ePaper
Janshakti Newspaper
Wednesday, January 27, 2021
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    मोबाईलचा टॉर्च न लावता घेता येतो फिरण्याचा आनंद!

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    पडद्याआडच अधिक घडामोडी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    रोहित पवारांचा दौरा अन् कार्यालयात नेत्यांना लोटालोटी

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    मजूर घेऊन जाणारे वाहन खोलदरीत कोसळले; ६ जण ठार

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    शिवसैनिकांच्या दैवताची पहिल्यांदाच शासकीय जयंती

    BREAKING: जळगावकरांचा घात; आजही पाणी नाही !

    जळगाव शहराच्या विकासासाठी 10 कोटींचा निधी प्राप्त

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    विद्युत रोहित्राच्या मुद्यावरून शिवसेना आमदार तापले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT

व्हॉट्स अ‍ॅपवर तलवारीसह फोटो व्हायरल

15 May, 2019
in गुन्हे वार्ता, खान्देश, जळगाव
0
व्हॉट्स अ‍ॅपवर तलवारीसह फोटो व्हायरल
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram
ADVERTISEMENT
Spread the love

एलसीबीच्या पथकाने तरूणास घेतले ताब्यात

ADVERTISEMENT

जळगाव – तलवारीसह असलेला फोटो व्हॉट्स अ‍ॅपवरून व्हायरल करणार्‍या तरूणाला आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडुन तलवार देखिल जप्त करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाघनगरातील शामनगरमध्ये राहणारा सचिन प्रकाश सोनवणे याने त्याच्याजवळ असलेल्या तलवारीसह फोटो सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. यासंदर्भात पोलीस निरीक्षक बापु रोहोम यांना सचिन प्रकाश सोनवणे हा घरी असल्याची माहिती मिळाली. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले,अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी, सहायक पोलीस अधीक्षक डॉ.श्री.नीलाभ रोहन यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोहेकॉ. चंद्रकांत पाटील, पोहेकॉ. श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेकॉ. दिनेश बडगुजर, पोहेकॉ. सुनिल पंडीत दामोदरे, चापोहेका. विनयकुमार भिमराव देसले, पोना. संदीप साळवे, पोहेेकॉ. जयंत चौधरी, पोना. नरेंद्र वारुळे, मपोहेकॉ. ललिता सोनवणे यांचे पथक तात्काळ रवाना केले.
वाघनगर जवळील शामनगर येथे पथक जावुन सचिन प्रकाश सोनवणे यास घरून ताब्यात घेतले. त्यास व्हायरल केलेल्या तलवारी बाबत विचारपुस केली असता त्याने तलवार सावखेडा शिवारात एका काटेरी झांडामध्ये ठेवलेली असल्याचे सांगितल्याने पथकाने ती तलवार जप्त करून सचिन प्रकाश सोनवणे (वय ३८) यांचेवर आर्मअ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Tags: Jalgaon Crime
SendShareShare
ADVERTISEMENT
Previous Post

सिलेंडरसह दागिन्यांची चोरी करणारे ताब्यात

Next Post

सावखेडा येथील वाळू ठेका रद्द करा

Related Posts

विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर
जळगाव

विरोधकांच्या दडपशाहीला ‘परिवर्तना’तून जनतेचे उत्तर

25 Jan, 2021
धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !
ठळक बातम्या

धरणगाव नगरपालिकेतील 13 कोटीच्या भ्रष्टाचाराची जिल्हाधिकारींकडे होणार तक्रार !

25 Jan, 2021
Next Post
सावखेडा येथील वाळू ठेका रद्द करा

सावखेडा येथील वाळू ठेका रद्द करा

भरधाव कारने महिलेला चिरडले

भरधाव कारने महिलेला चिरडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

ADVERTISEMENT

MOST VIEWED

Plugin Install : Popular Post Widget need JNews - View Counter to be installed
Janshakti Newspaper

  • Home 1

© 2020

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • मुंबई
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • ई-पेपर

© 2020

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

WhatsApp us

Janshakti WhatsApp Group