VIDEO: शिवसेनेत अंतर्गत कलह; नगरसेवक बंटी जोशींचा राजीनामा

जळगाव: महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते बंटी उर्फ अनंत जोशी यांनी आज सोमवारी  गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने त्यांच्या शेवटच्या महासभेत बंटी जोशी यांनी त्यांचा सत्कार केला होता. ही कृती पक्षश्रेष्ठींना आवडलेली नसल्याचे बोलले जात होते. हे देखील वाचा पहा ठाणे जिल्ह्यात वादळामुळे उद्भवलेली भयावह स्थिती May 17, … Continue reading VIDEO: शिवसेनेत अंतर्गत कलह; नगरसेवक बंटी जोशींचा राजीनामा