Tuesday , October 23 2018
Breaking News

मुंबई

निवडणूक आयोगातर्फे दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषद !

मुंबई : भारतीय संविधानातील 73 आणि 74 व्या दुरुस्तीच्या रौप्य महोत्सवानिमित्त राज्य निवडणूक आयोगातर्फे 25 आणि 26 ऑक्टोबर 2018 रोजी मुंबई येथे ‘सुदृढ लोकशाहीसाठी निकोप निवडणुका’ या विषयावर दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज येथे दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात …

अधिक वाचा

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी न झाल्यास मनसे रस्त्यावर येईल-राज ठाकरे

मुंबई-मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांमुळे नागरीकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे या फेरीवाल्यांच्या विषयात विशिष्ट धोरण आखावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. फेरीवाला धोरणाची योग्य ती अंमलबजावणी न झाल्यास मनसे पुन्हा रस्त्यावर उतरेल असा इशारा त्यांनी दिला आहे. मुंबई …

अधिक वाचा

स्वाइन फ्लूमुळे राज्यात वर्षभरात २४४ जणांचा मृत्यू

मुंबई : संपूर्ण राज्यात स्वाइन फ्लूमुळे वर्षभरात २४४ लोकांना प्राण गमावे लागले आहेत. त्यात नाशिकमध्ये सर्वाधिक ७६ आणि पुण्यात ६४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर केवळ ऑक्टोबर महिन्यातच राज्यात स्वाइन फ्लूने ७५ लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या एका अहवालातून ही माहिती उघड …

अधिक वाचा

अभिनेते मकरंद देशपांडे साकारणार वेताळाची भूमिका

मुंबई : राजा विक्रम याच्या जादुई रहस्यमय गोष्टी आणि थक्क करून सोडणारा वेताळ यांचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे. ही अतुलनीय कथा पुन्हा एकदा अद्भुतपणे ‘अँड टीव्ही’वर साकारणार आहे. विक्रम-वेताळच्या गोष्टीला आजच्या काळाशी जोडण्याचा प्रयत्न ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा!’ या मालिकेद्वारे करण्यात आला आहे. अभिनेता अहम शर्मा हा न्यायी …

अधिक वाचा

राम मंदिरासाठी कायदा आता नाहीतर पुन्हा कधीच नाही – संजय राऊत

मुंबई : राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाना साधला आहे. राम मंदिरासाठी आता कायदा झाला नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, अशी टीका शिवसेनेने केली आहे. शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपवर टीका केली आहे. राम मंदिरासाठी आज कायदा बनवला जात नसेल तर तो पुन्हा …

अधिक वाचा

महानायक अमिताभ बच्चन फेडणार ८५० शेतकऱ्यांचं कर्ज

मुंबई : शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भक्कम आधार देणारे महानायक अमिताभ बच्चन आता शेतकऱ्यांनाही आधार देणार आहेत. कर्जबाजारी झालेल्या उत्तर प्रदेशातील ८५० शेतकऱ्यांची अमिताभ यांनी यादी तयार केली असून या शेतकऱ्यांचं ५.५ कोटींचं कर्ज फेडणार असल्याचं बच्चन यांनी स्पष्ट केलं आहे. अमिताभ बच्चन यांनी एका ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. शहीदांसाठी …

अधिक वाचा

अभिनेत्री साक्षी तंवरने घेतलं मुलीला दत्तक

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री साक्षी तंवरच्या घरी देखील आनंदाचं वातावरण असून साक्षी एका मुलीची आई बनली आहे. साक्षीने एका मुलीला दत्तक घेतलं आहे. दित्‍या रखा असं त्या चिमुकलीचं नाव आहे. दित्या ही 8 महिन्याची आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत साक्षीने म्हटलं होतं की, तिचं कुटुंब आणि मित्रांच्या मदतीने आणि …

अधिक वाचा

निवडणुका जवळ आल्या असल्यानेच शिवसेनेला राम मंदिराची आठवण – राणे

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाना साधला होता. दरवर्षी रावण उभा राहतो मात्र भाजपाला राम मंदिर उभारता आले नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होत . या टीकेला नारायण राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं असून उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याच्या गोष्टी करत आहेत …

अधिक वाचा

डीजेबंदी उठवण्याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई : सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावर असणारी बंदी उठवण्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज स्पष्ट शब्दांत नकार दिला. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव संपल्याने ही बंदी तूर्त उठवण्याची मागणी याचिकादार ‘पाला’ संघटनेने केली होती. मात्र राज्य सरकारने त्यास कडाडून विरोध केल्याने कोर्टाने याचिकादारांची मागणी फेटाळून लावली. ‘ध्वनिप्रदूषण प्रतिबंधक नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याविषयी उच्च …

अधिक वाचा

कोर्टाचा निकाल लागेपर्यंत कारवाई करू नका – आलोकनाथ

मुंबई : विन्टा नंदाने सिन्टामध्ये आलोकनाथविरूद्ध केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी प्रकरनात आलोकनाथने आता सिंटाला उत्तर दिलं आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल असून या खटल्याचा निकाल लागेपर्यंत माझ्यावर कोणतीच कारवाई करू नका अशी मागणी आलोकनाथने सिन्टाकडे केली आहे. लेखिका विन्टा नंदा हिने काही दिवसांपूर्वी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अभिनेता आलोकनाथवर बलात्कार केल्याचा …

अधिक वाचा
error: Content is protected !!