Monday , December 17 2018
Breaking News

पालघर

साकळीतील दोघा तरुणांना अखेर एटीएसकडून अटक

दाभोळकरांच्या हत्याकांडाशी कनेक्शनचा संशय : एटीएसच्या लागले महत्त्वाचे पुरावे भुसावळ- यावल तालुक्यातील साकळीचा गॅरेज व्यावसायीक वासुदेव भगवान सूर्यवंशी याच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना नाशिक एटीएसने ताब्यात घेतल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती तर उलट-सुलट चर्चांनाही उधाण आले होते. अखेर दोघांना शनिवारी अटक करण्यात आली असून रविवारी …

अधिक वाचा

धुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे

भुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली …

अधिक वाचा

रेल्वे लाईनच्या दुहेरी कामामुळे अप-डाऊन काशी एक्स्प्रेस रद्द

भुसावळ विभागातील प्रवाशांची होणार गैरसोय : अन्य गाड्यांना वाढणार गर्दी भुसावळ- रेल्वे लाईनच्या दुहेरी कामामुळे (डबल लाईन) अप मार्गावरील काशी एक्स्प्रेस 14 ते 20 तर डाऊन काशी एक्स्प्रेस 16 ते 22 जुलै दरम्यान रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने भुसावळ विभागातील रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. उत्तर रेल्वेच्या लखनऊ …

अधिक वाचा

घाटकोपर रेल्वे स्थानकावर 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक

अनेक गाड्यांच्या मार्गात बदल तर काही गाड्या होणार शॉर्ट टर्मिनेट भुसावळ- मध्य रेल्वेच्या घाटकोपर रेल्वे स्थानकावर तांत्रिक कामांसाठी 8 व 9 जुलै रोजी ट्रॅफिकसह पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून काही गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे …

अधिक वाचा

पालघरच्या केळवे समुद्रात बुडून ४ पर्यटकांचा मृत्यू

पालघर : केळवे येथे पर्यटनासाठी आलेले चार पर्यटक सुमद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. हे पर्यटक नालासोपारा येथील होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बुडालेल्या चौघांपैकी एकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, तिघांचा शोध सुरु आहे. समुद्राला भरती असताना पर्यटक पाण्यात उतरल्याने ही दुर्घटना घडली, अशी प्राथमिक माहिती मिळते …

अधिक वाचा

२०१९ मधील भाजपच्या पराभवाला सुरुवात-उद्धव ठाकरे

मुंबई-पालघरमध्ये शिवसेना विरुद्ध भंगार इव्हीएम अशी लढत झाली. त्यामुळे विजयी मिरवणूक काढायची असेल तर ती निवडणूक आयोग, पोलीस यंत्रणा आणि इव्हीएमची काढायला हवी, असे सांगत शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला. देशभरातील पोटनिवडणुकांचा निकाल हा २०१९ मधील भाजपच्या पराभवाला सुरुवात आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय झाला असून …

अधिक वाचा

मातोश्रीवर शिवसेनेची बैठक

मुंबई-पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झालेला असून आता पराभवानंतर शिवसेनेची बैठक होणार आहे. शिवसेनेचे नेते मात्रोश्रीवर जमत असून लवकरच बैठकीला सुरुवात होणार आहे. पालघरमध्ये भाजपचे दिवंगत खासदार श्रीनिवास वनगा यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून होते कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व …

अधिक वाचा

LIVE…पालघरमध्ये भाजपचे राजेंद्र गावित विजयी

पालघर : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी ४४ हजार ५०० मतांनी विजय मिळवला आहे. गावित यांनी शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना पराभूत केले. आज सकाळी पहिल्या राऊंडपासूनच भाजपच्या राजेंद्र गावित यांनी आघाडी घेतली होती. अखेर त्यांनी विजय खेचून आणला आहे. शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनीही भाजपला काँटे की टक्कर दिली. …

अधिक वाचा

मोठ्या फरकाने माझा विजय होईल-श्रीनिवास वनगा

पालघर-भाजपचे पालघर येथील खासदार चिंतामण वनगा यांचा निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज पोटनिवडणूक होत आहे. सकाळपासून मतदानास सुरुवात झाले आहे. शिवसेना व भाजपसाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरली आहे. शिवसेनेकडून दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास वनगा तर भाजपकडून राजेंद्र गावित लढत आहे. दरम्यान आज सकाळी श्रीनिवास वनगा यांनी …

अधिक वाचा

पालघर निवडणुकीत भाजप खेळतोय रडीचा डाव-आमदार ठाकूर

पालघर- पोटनिवडणुकीत भाजपा रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी प्रशासनाला हाताला धरून मुद्दामहून इव्हीएम बंद ठेवल्या असून इथले मतदान आम्हाला होऊ नये असा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक सोसायटींमध्ये भाजपाचे पदाधिकारी फोन …

अधिक वाचा
error: Content is protected !!