Saturday , February 23 2019
Breaking News

रायगड

कॉंग्रेस नेते माजी मंत्री रवीशेठ पाटील भाजपात !

मुंबई- काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. ते काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याने त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या भाजपात प्रवेशामुळे पूर्वी रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला जबर धक्का बसला आहे. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी …

अधिक वाचा

कर्जत नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी !

कर्जत– कर्जत नगरपालिकेवर गेल्या २५ वर्षापासून असलेली आघाडीची सत्ता यावेळी शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणली आहे. नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या सुवर्ण जोशी विजयी झाल्या आहेत. सुवर्णा जोशी यांचा २१०० मतांनी विजयी झाला आहे. नगरपरिषदेचे १८ जागेसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात राष्ट्रवादीने ८, शिवसेनेने ४, भाजपाने ४ आणि आरपीआयने १ जागा जिंकली. भिसेगाव, …

अधिक वाचा

थर्टी फर्स्टसाठी किनारे पर्यटकांनी फुलले

आठ लाख पर्यटक किनारी भागात दाखल अलिबाग : राज्याबरोबरच परराज्यांतील पर्यटकांचे क्रेझी डेस्टिनेशन असणारे रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे पर्यटकांनी आता पूर्णपणे फुलले आहेत. नाताळच्या सुट्टीबरोबरच थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुक्कामी आलेल्या पर्यटकांमुळे किनारी भागातील रिसॉर्ट आणि हॉटेल्स 100 टक्के हाउसफुल्ल झाले असून सुमारे 8 लाख पर्यटक किनारपट्टीत दाखल झाले असल्याची माहिती …

अधिक वाचा

पुन्हा एकदा तळोजा एमआयडीसीत स्फोट; २ जण जखमी

रायगड : पुन्हा एकदा तळोजा एमआयडीसीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली आहे. मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीत अचानक आग लागून भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात २ दोन जण जखमी झाले आहेत. या कंपनीत मोठ्या प्रमाणात रसायनांचा साठा असल्याने ही आग पसरू नये, यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. अग्निशमन दलाचे जवान …

अधिक वाचा

महिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या

रायगड – राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या महिला पॉवर वेटलिफ्टर वैभवी पाटेकर या खेळाडूने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. १९ वर्षीय वैभवीने आर्थिक परिस्थितीला कंटाळून आत्महत्या केल्याची चर्चा आहे. वैभवी सोमवारी मध्यरात्रीपासून घरातून बेपत्ता होती. तिचा अधिक शोध घेतला असता गोरेगाव येथील विष्णू तलावात तिचा मृतदेह सापडला. वैभवीच्या …

अधिक वाचा

मासेमाऱ्याची बोट बुडाली

रायगड: डहाणूच्या समुद्रात बोट बुडाल्याची घटना घडली आहे. ही बोट मासेमारीसाठी गेलेली होती. रात्री साडेआठच्या सुमारास ही बोट बुडाली. बोटीवरील ११ खलाशांचा जीव वाचला आहे. यावेळी आजूबाजूच्या बोटीवरील मच्छिमार मदतीसाठी धावून आले. धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही बोट डहाणू बंदरातून ४ ऑगस्ट रोजी मासेमारीला गेली होती. …

अधिक वाचा

धुळे पोलीस अधीक्षकपदी विश्‍वास पांढरे

भुसावळ (गणेश वाघ)- भारतीय पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक व उपायुक्त दर्जाच्या 13 अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश राज्याचे गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांनी सोमवारी काढले. त्यात महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस अधीक्षक विश्‍वास पांढरे यांची धुळे पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. धुळ्याचे अधीक्षक एम.रामकुमार यांची नुकतीच पुणे येथे बदली …

अधिक वाचा

म्हसळा शहरातून गुटख्याचा पुरवठा, प्रशासनाचे दुर्लक्ष

मुरूड जंजिरा । महाराष्ट्र राज्यात गुटखाबंदी आहे. मात्र, तरीही रायगड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी गुटखा हा चूप चूप के पद्धतीने विकला जात असून म्हसळा तालुक्यातून या गुटख्याच्या पुरवठा होत असल्याची विशेष माहिती काही किरकोळ दुकानदारांनी नाव न सांगण्याचा अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.रायगड जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने गुटखा विक्री …

अधिक वाचा

पोलादपूर नगरपंचायतीत पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले

पोलादपूर । नगरपंचायतीच्या पहिल्याच निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडासाफ झाल्यानंतर केवळ 2 वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर सत्ताधारी शिवसेनेने चक्क काँग्रेसचे विरोधीपक्षनेता नागेश पवार यांनाच शिवसेनेमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्षाला निष्प्रभ करण्याचा धक्कादायक प्रकार केला. मात्र, तत्पूर्वी नागेश पवार यांनी काँग्रेसच्या नगरसेवक पदाचा राजिनामा दिल्याने प्रभाग क्र.16 मध्ये ते शिवसेनेकडून पुन्हा उमेदवार असतील, …

अधिक वाचा

श्रीवर्धन आगारातील खासगी शिवशाही बसेसचा गलथान कारभार

मुरूड जंजिरा । श्रीवर्धन आगारातील शिवशाही बसच्या सेवेला प्रवाशांनी सर्वांत जास्त पसंती दिली. परंतु, शिवशाही च्या खासगी मालकाला त्यांचे महत्त्व नसल्याचा प्रत्यय येत आहे. शनिवारी आगारातील नियोजित विविध फेर्‍या सुटल्या नाहीत. त्यामुळे आरक्षण धारक प्रवासी व इतर अनेक लोकांचे अतोनात हाल झाले. राज्यातील विविध जिल्ह्यांत शिवशाहीच्या चालकांनी पगार थकीतचे कारण …

अधिक वाचा
error: Content is protected !!