Saturday , February 23 2019
Breaking News

ठाणे

आता खेळाच्या माध्यमातून युवा मतदारांना खेचणार भाजप!

 राज्यभर मुख्यमंत्री चषक स्पर्धेतंर्गत आयुष्यमान क्रिकेट ते स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धा मुंबईः भाजपने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवत जोरदार तयारी सुरू केलीय. जाहिरातबाजी, कॅम्पेनिंग यामध्ये आघाडीवर असलेल्या भाजपने बाकीच्या सर्व पक्षांपेक्षा वेगळ्या पद्धतीने मतदारांना आकर्षित केले आहे. भाजपच्या युवा मोर्चाकडून थेट 50 लाख तरूण मतदारांशी संपर्क करण्यासाठी आणि …

अधिक वाचा

राज्यातील सव्वा तीन लाख शेतकरी मुलांना कौशल्य प्रशिक्षण

कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची माहिती मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी जवळपास सव्वा तीन लाख कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. प्रगत तंत्रज्ञानाधारीत शेती पध्दतीद्वारे राज्यातील अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना यशस्वी उदयोजक …

अधिक वाचा

रेरावरून पाठ थोपटली तर घरांवरून फटकारले!

– केंद्र सरकारकडून राज्याला विचारणापत्र – १५ लाख घरांच्या योजनेला मंजूरी देवून ती कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मुंबई :गृहनिर्माण क्षेत्रातील फसवणूकीला आणि बिल्डरांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने महारेरा हा नवा कायदा आणत त्याची अंमलबजावणी सुरु केल्याबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्राची पाठ थोपटली आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारच्या वतीने देशातील …

अधिक वाचा

२६ लाख रुपये किमतीचे सोन्याची बिस्किटे जप्त

मुंबई – सुरक्षा अधिकाऱ्यांकडून मुंबई विमानतळावर सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली. जप्त केलेली ८ बिस्किटे ही प्रत्येकी १० ग्रॅमची असून या सर्वांची एकूण किंमत ही २६ लाख ६ हजार ३२ रुपये आहे. Officers of Air Intelligence Unit at Mumbai Airport recovered 8 gold bars weighing 10 tola each valued at …

अधिक वाचा

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार

ठाणे: एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाला जबरदस्तीने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्की (१९) असे अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव असून मध्यवर्ती पोलिसांनी त्याला अटक केली आहे. उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा १३ वर्षीय अल्पवयीन मुलगा त्याच्या घराजवळ खेळत होता. त्यावेळी त्याच परिसरात राहणारा विक्की याने त्या पीडित …

अधिक वाचा

साकळीतील दोघा तरुणांना अखेर एटीएसकडून अटक

दाभोळकरांच्या हत्याकांडाशी कनेक्शनचा संशय : एटीएसच्या लागले महत्त्वाचे पुरावे भुसावळ- यावल तालुक्यातील साकळीचा गॅरेज व्यावसायीक वासुदेव भगवान सूर्यवंशी याच्यासह त्याचा मित्र विजय उर्फ भैया उखर्डू लोधी या दोघांना नाशिक एटीएसने ताब्यात घेतल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती तर उलट-सुलट चर्चांनाही उधाण आले होते. अखेर दोघांना शनिवारी अटक करण्यात आली असून रविवारी …

अधिक वाचा

नालासोपाऱ्यातून पुन्हा एकास अटक

मुंबई-नालासोपारा स्फोटक प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) रात्री घाटकोपरमधून ३० वर्षांच्या तरुणाला अटक केली आहे. त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. एटीएसने काही दिवसांपूर्वी नालासोपारा व राज्याच्या अन्य भागांमधून शरद कळसकर, वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर व अन्य आरोपींना अटक केली. या आरोपींनी मुंबई, नालासोपारा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर येथे घातपाती कारवाया, …

अधिक वाचा

परेलच्या ‘क्रिस्टल टॉवर’ला लागली आग

मुंबई: परळमधील क्रिस्टल इमारतीला आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. सकाळी 8 च्या दरम्यान ही आग लागली होती. 16 जण जखमी झाले असून काही जणांची प्रकृती गंभीर आहे. 20 जणांना यामधून सुखरुप बाहेर काढण्यात आलाय. जखमींवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आहेक्रेनच्या माध्यमातून अनेक लोकांनी सुटका करण्यात आली. अग्नीशमन …

अधिक वाचा

समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा बेवॉचकडून शिका – कोर्ट

मुंबई: समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करावी याचा उत्तर उच्च न्यायालयाने सरकारला दिला आहे. राज्यातील समुद्र किनाऱ्यांची सुरक्षा कशी करायची हे बेवॉच मालिकेकडून शिका, असा टोला मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला लगावला आहे. राज्यातील समुद्र किनारे सुरक्षित असल्याचा दावा सरकारने केला असला तरी जुनपर्यंत ४९ जणांचा बुडून म्रूत्य झाला आहे. २०१६ साली …

अधिक वाचा

चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न पडला महागात

दादर: दादर रेल्वे स्थानकात चालत्या रेल्वेतून उतरण्याचा प्रयत्न हे प्रवासीला चांगलेच महागात पडले आहे. चालू रेल्वेतून उतरतांना प्रवासी गंभीर जखमी झालाय. फलाट क्रमांक चारवर ही दुर्घटना घडली आहे. हमीद जेवल असं या प्रवासी व्यकीचं नाव असून, तो मुळचा बांगलादेशचा आहे. हमीद जेवल गाडीतून पडताच फलाटावरील पोलीस शिपायी तापोळे यांनी तातडीनं …

अधिक वाचा
error: Content is protected !!