Friday, February 21, 2020

राजकारण

पाडळसरे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधी अपूरा

अमळनेर । पाडळसरे धरणाला मी भेट देवून फारसा फरक पडला नसता त्यामागे काही कारणे होती. या प्रकल्पाला मार्गी लावण्यासाठी राज्यशासनचा...

Read more

भाजपची ‘सामना’वर बंदीची मागणी

मुंबई । राज्य निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार प्रत्येक राजकीय पक्षाने निवडणुकांच्या ४८ तासांपूर्वी आपला प्रचार बंद करणे आवश्यक आहे. सदर पक्ष...

Read more

शशिकलांचा पत्ता कट! चार वर्षांचा कारावास

चेन्नई । तामिळनाडूतील सत्तासंघर्षाला मंगळवारी धक्कादायक वळण मिळाले. अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव व्ही. के. शशिकला यांना बेहिशोबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने...

Read more

प्रचार तोफा थंडावल्या, उद्या मतदान

नवी दिल्ली । राज्यभरात मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितिच्या निवडणुकांचा रोमांच आता शिगेला पोहोचला आहे. आचारसंहितेमुळे प्रचार तोफा...

Read more

भाजपा-सेना म्हणजे कोंबड्याची झुंज

मुंबई  । निवडणुका जाहीर झाल्यापासून शिवसेना-भाजपा यांच्यात भांडणे सुरू आहेत. त्यांच्यात सुरू असलेल्या भांडणाशी मुंबईकरांचा काहीही संबंध नाही. मुलगा अमित...

Read more

नवनिर्वाचित चार आमदारांचा शपथविधी

मुंबई । विधानपरिषदेवर निवडून आलेल्या चार सदस्यांचा शपथविथी आज झाला. पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले डॉ. रणजित पाटील आणि शिक्षक मतदारसंघातून निवडून...

Read more

शशिकलांना भोवली ‘बेहिशेबी’ हाव

चेन्नई । जयललिता यांच्या निधनांनतर तामीळनाडूच्या चिन्नमा बनण्यास निघालेल्या शशिकला नटराजन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मोठ्या शिक्षेनंतर आता तामीळमधील राजकीय...

Read more

निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पुर्ण

जळगाव । मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गुरुवारी 16 फेबु्रवारी मतदान होत आहे. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात...

Read more
Page 609 of 646 1 608 609 610 646
error: Content is protected !!