कतरिनाला पाहून थक्क झाला हा अभिनेता

0

मुंबई-बॉलीवूड मधील एकेकाळची नावाजलेली अभिनेत्री कतरिना कैफला सध्या काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे ती सध्या बॉलीवूड जगतापासून दूर आहे. सध्या ती कोणालाही दिसत नाही. मात्र सोनम कपूरच्या लग्नात ती आली होती. यावेळी तिला पाहून सगळेच आवक झाले. अनेक दिवसापासून ती दिसत असल्याने सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहत होते. दरम्यान बॉलीवूड मधला भाई सलमान खान कतरिनाला पाहून थक्क झाला. ती खूप सुंदर दिसत होती. लाल रंगाच्या वेशात ती आली होती. जणू ती नव वधूच दिसत होती.