Sunday, December 15, 2019
Janshakti
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • All
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
    • भुसावळ
    शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांचे खडसे समर्थकांकडून स्वागत

    शिवसेनेच्या संपर्कप्रमुखांचे खडसे समर्थकांकडून स्वागत

    भरधाव रिक्षाच्या धडकेत शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जखमी

    भरधाव रिक्षाच्या धडकेत शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार जखमी

    दिगंबरा… दिगंबराच्या जयघोषात रावेरात रथ परीक्रमेला सुरूवात

    दिगंबरा… दिगंबराच्या जयघोषात रावेरात रथ परीक्रमेला सुरूवात

    अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : संशयीत आरोपीस रावेर पोलिसांकडून अटक

    फैजपूर विवाहिता अत्याचार प्रकरण : आरोपींची जळगाव कारागृहात रवानगी

    सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त भुसावळातील नारखेडे विद्यालयात आज विविध कार्यक्रम

    अंजाळेतील तरुणांचा शॉक लागल्याने मृत्यू

    पुष्पकमधील विक्रेत्यांवर हल्ला : आरोपींना दुसर्‍या गुन्ह्यात अटक करणार

    मनपा अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे

    मनपा अधिकार्‍यांच्या कार्यपध्दतीवर ताशेरे

    जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहिर !

    जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहिर !

    गणेश कॉलनी परिसरात पानसेंटर फोडले, दोन दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न

    एकीकडे लग्नाची तयारी सुरु अन् चोरट्यांनी नवरदेवाचेच घर फोडले

    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home राष्ट्रीय

आठवडा भरात काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होईल : सत्यपाल मलिक

14 Aug, 2019
in राष्ट्रीय, ठळक बातम्या
0
आठवडा भरात काश्मीरमधील परिस्थिती सामान्य होईल : सत्यपाल मलिक
Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  

नवी दिल्ली: जम्मू काश्मीर मध्ये केंद्राने ऐतिहासिक निर्णय घेत कलम ३७० रद्द केले होते. तसेच जम्मू काश्मीर चे दोन भाग करत लडाख केंद्रशासित राज्य करण्यात आले आहे. कलम ३७० रद्द करण्याआगोदर केंद्राने जम्मू काश्मीर राज्यात निर्बंध घातले होते. कलम ३७० हटवल्यानंतर हे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले होते. परंतु आता ते शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. तसेच आठवडाभरात राज्याची परिस्थिती सामान्य होईल असे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दिले असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

तसेच, १५ ऑगस्ट नंतर जम्मू काश्मीर राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येतील. राज्यातील इंटरनेटच्या मार्फत युवकांची दिशाभूल करण्याचे तसेच त्यांना भडकवण्याचे काम करण्यात येत आहेत. त्यामुळेच राज्यातील परिस्थिती सामान्य होत नाही तोपर्यंत यावरील निर्बंध कायम राहतील असे सांगितले आहे. आठवडाभरात किंवा दहा दिवसांमध्ये राज्यातील परिस्थिती सामान्य होईल. त्यानंतर निर्बंधदेखील हळूहळू उठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

केंद्राने जम्मू काश्मीरमध्ये जवानांचा मोठा बंदोबस्त केला आहे. या मुद्द्यावरुन काँग्रेसने भाजपावर टीकेचे लक्ष्य केलेले असताना जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना टोला लगावला होता. विमान पाठवतो, स्वत: येऊन काश्मीर मधील परिस्थिती पाहा असं आवाहन केले होते. त्यावर राहुल गांधी यांनीही सत्यपाल मलिक यांना विरोधी पक्षाचे नेते आणि मी जम्मू काश्मीर, लडाखला भेट देतो. तुमच्या निमंत्रणासाठी मी कृतज्ञ आहे असे त्यांनी म्हटले. तसेच आम्हाला विमानाची गरज भासणार नाही परंतु कृपया आम्हाला प्रवास करण्याचे आणि तेथील लोक, मुख्य प्रवाहातील नेते आणि आमच्या सैनिकांना भेटण्याचे स्वातंत्र्य मिळेल याची खात्री करा असे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी सत्यपाल मलिक यांना दिले आहे.

Share news
  •  
  •  
  •  
  •  
  •  
Tags: aartical 370governer satypaal malikJammu-KashmirRahul Gandhisecurity

तापमान

Jalgaon, India
Sunday, December 15, 2019
Mostly Sunny
21 ° c
72%
3.11mh
-%
28 c 19 c
Mon
28 c 17 c
Tue
30 c 17 c
Wed
30 c 17 c
Thu
Facebook Twitter

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • मुंबई
  • पुणे
    • पुणे शहर
    • पिंपरी-चिंचवड
  • खान्देश
    • जळगाव
    • भुसावळ
    • धुळे
    • नंदुरबार
  • लेख
    • कॉलम
  • गुन्हे वार्ता
  • राजकारण
  • क्रीडा
  • ई-पेपर

© 2019. Powered by Siddhivinayak Infomedia Private Limited.

error: Content is protected !!