Wednesday , February 20 2019
Breaking News

ठळक बातम्या

भुसावळ तालुक्यातील रस्ते होणार चकाचक ; अन्य विकासकामेही होणार

आमदार संजय सावकारे यांच्या पाठपुराव्याला यश ; तीन कोटी 30 लाखांचा निधी मंजूर भुसावळ- भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील खड्डेमय रस्त्यांचे चित्र लवकरच पालटणार असून त्यासोबत सामाजिक सभागृह, पेव्हरब्लॉकसह अन्य विकासकामे होणार असल्याची माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. विकासकामांसाठी दोन कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला असून तांडा वस्ती योजनेंतर्गत …

अधिक वाचा

रसुलपूरला दोन गटात हाणामारी ; तीन जण जखमी

एकास डोक्याला गंभीर दुखापत ; दोन्ही गटाच्या 12 आरोपींविरुद्ध गुन्हे रावेर- तालुक्यातील रसलपूर येथे सोमवारी सायंकाळी उशीरा एकाच समाजातील दोन गटात हाणामारी होवून तीन जण जखमी झाले. त्यातील एकावर सावद्यात उपचार सुरू असून रावेर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी वरून दोन्ही गटातील 12 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. किरकोळ कारणाचा वाद विकोपाला …

अधिक वाचा

सदोष पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीतून पाठ्यपुस्तक मंडळाने जोपासला प्रामाणिकपणा

सातवीच्या मराठी पुस्तकात व्याकरणाच्या चुकाच चुका ; प्र.ह.दलाल यांची माहिती भुसावळ- मराठी माध्यमाच्या इयत्ता सातवीच्या बालभारती पुस्तकात क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय याबाबत चुकीची माहिती देऊन पाठ्यपुस्तक मंडळाने पाठयपुस्तके निर्मितीचा वसा प्रमाणिकपणे जोपासला असल्याचे पत्रक मराठी विषयाचे अभ्यासक प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे यापूर्वीदेखील पाठ्यपुस्तक मंडळाकडून अशा चुका झाल्या आहेत. या …

अधिक वाचा

शिंदखेडा पंचायत समितीचा लघूसिंचन अभियंता एसीबीच्या जाळ्यात

योजनेच्या लाभासाठी चार हजारांची लाच भोवली ; धुळे एसीबीची कारवाई शिंदखेडा- एमआरजीएस योजनेंतर्गत सिंचन विहिरीच्या मंजूर अनुदानातील एक लाख 13 हजार 120 रुपयांचे बिल काढून देण्यासाठी चार हजारांची मागणी करणार्‍या शिंदखेडा पंचायत समितीतील लघू सिंचन विभागाचे कनिष्ठ अभियंता शरद फकिरा पाटील (52) यांना मंगळवारी दुपारी लाच घेताना सोनगीर बसस्थानकात रंगेहाथ …

अधिक वाचा

भाजपाच्या लोकप्रतिनिधीची ‘कामक्रिडा’ व्हायरल

bjp-mp-viral-photo

जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या एका लोकप्रतिनिधीचे अश्‍लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, हा लोकप्रतिनिधी एका अलिशान खोलीत महिलेसोबत कामक्रिडा करताना दिसत आहे.

अधिक वाचा

अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारचा अपघात; सात जण ठार !

मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात मंगळवारी 19 रोजी पहाटे भीषण दुर्घटना घडली. बलदेव परिसरात अ‍ॅम्ब्युलन्स आणि कारची जोरदार टक्कर झाली. या अपघातात सात जणांचा जागीच ठार झाले आहे. तर अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त अ‍ॅम्ब्युलन्स जम्मूहून मृतदेह घेऊन पाटण्याच्या दिशेने जात …

अधिक वाचा

भारताने आमच्या विरोधात पुरावे द्यावे; इम्रान खानची पहिली प्रतिक्रिया

इस्लामाबाद- पुलवामा दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर निषेध नोंदवण्याऐवजी त्यांनी भारतालाच खडे बोल सुनावले आहेत. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार ?, पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही, कुठल्याही पुरावे नसताना भारत पाकिस्तानवर आरोप करत सुटला आहे. भारताने पहिल्यांदा आम्हाला …

अधिक वाचा

महापालिकेचा फुगविलेला ’स्मार्ट’ अर्थसंकल्प सादर

6183 कोटींचा अर्थसंकल्प; उत्पन्न वाढीबाबत ठोस पर्याय नाही मालमत्ता करात कोणतीही वाढ नाही पिंपरी- ’श्रीमंत’ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 37 वा सन 2019-20 यावर्षातील मूळ 4,620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6,183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी 18 रोजी स्थायी समितीला सादर केला. 1391 कोटी आरंभीची शिल्लक दर्शविण्यात …

अधिक वाचा

अप-डाऊन छपरा एक्स्प्रेसला नाशिक रेल्वे स्थानकावर थांबा

भुसावळ- अप 11060 छपरा-एलटीटी व डान 11059 एलटीटी-छपरा एक्स्प्रेसला नाशिक रोड रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 11059 लोकमान्य टिळक टर्मिनस-छपरा एक्स्प्रेस गाडी दुपारी 2.28 वाजता नाशिक रेल्वे स्थानकावर आल्यानंतर दोन मिनिटे थांबून 2.30 वाजता रवाना होईल. 19 फेब्रुवारीपासून हा थांबा सुरू करण्यात आला आहे तर अप …

अधिक वाचा

धुळ्यातील महिलेच्या खुनप्रकरणी पाळधीच्या संशयीताला अटक

मयत पिंप्राळ्याची रहिवासी ; ब्लॅकमेल करीत असल्याने केला खून धुळे- धुळ्यातील आग्रा रोडवरील राजस्थान लॉजमध्ये एका महिलेचा गळा कापून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती. खुनानंतर संशयीत पसार झाला होता मात्र पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपीला अटक केली आहे. मयत जळगावच्या पिंप्राळ्यातील रहिवासी असल्याची माहिती निष्पन्न झाली …

अधिक वाचा
error: Content is protected !!